देशातील एकमेव असलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील भगवान मल्लिनाथ अतिशय क्षेत्री १७ डिसेंबरपासून भगवान मल्लिनाथ जन्मोत्सवास प्रारंभ झाला आहे. या जन्मोत्सवानिमित्त बुधवारी रथोत्सव कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची जोरदार तयारी होत आहे. ...
जिल्ह्याचा या वषार्चा २ हजार २०१ कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आला. ...
अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही अद्याप शाळकरी मुलींच्या हाती सायकली पडल्या नाहीत. या मथळ्याखाली ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित केले. उशिराने का होईना मोफत सायकल वाटपचा निधी संबधित शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षण ...
सध्या मैत्रेय कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर फसवणूक झालेल्यांच्या तक्रारी दाखल करण्यास पोलीस अधीक्षक कार्यालयात रांगा लागत आहेत. जिल्ह्यातील लाखावर गुंतवणूकदारांची १५ कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...
कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळालाच पाहिजे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्टÑ राज्य कोतवाल संघटनेतर्फे १८ डिसेंबर रोजी बेमुदत आंदोलन करण्यात आले. ...
कळमनुरी/आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैला ...
आखडा बाळापुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना पाचव्या दिवशी २० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याबरोबर एकूण २५ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...