हट्टा ते जवळाबाजार दरम्यान शुक्रवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास आडगाव रंजे ते बोरी सावंत पाटीजवळ एका दुचाकीचालकाने दोन दुचाकीस्वारांना उडविले. अपघातात ४ जण जखमी झाले आहेत. ...
शहरातील विविध चौक परिसर व सार्वजनिक ठिकाणे होर्डिंग व बॅनरने हाऊसफुल झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे महापुरूषांच्या पुतळ्यांचीही यातून सुटका झाली नाही. शहरातील चौका-चौकात तसेच पुतळा परिसरात राजकीय व वाढदिवसानिमित्त लावलेल्या होर्डिंगचा विळखा घातला आ ...
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी हिंगोलीतील प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेविका लताबाई शंकरराव नाईक यांनी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदाचा राजीनामा दिला आहे. ...
प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री आपल्या मागण्यांची दखल घेतली अन् आपल्याला न्याय मिळेल, या अपेक्षेने उपोषण, ठिय्या आंदोलन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावेळीही दहा ते बारा मंडप जिल्हा कचेरीपुढे पडले असून विविध मागण्यांसाठी उपोषण, ठिय्या आंद ...
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेविका लताबाई शंकरराव नाईक यांनी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदाचा राजीनामा दिला आहे. ...
येथील पंचायत समितीच्या मासिक बैठकीत गुरुवारी २०१८-१९ चा शेष फंडासह २०१९-२० चा मुळ अंदाजपत्रक सभागृहासमोर मांडण्यात आला. त्याला सवार्नुमते अंतिम मान्यता देण्यात आली. ...