जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाणीटंचाईवरून ओरड होताना दिसत आहे. सध्याच ११ टँकरने ९ गावांना पाणीपुरवठा केला जात असून जवळपास ३0 ते ३५ खेपा केल्या जात आहेत. तर अधिग्रहणांची संख्याही १८ वर पोहोचली आहे. ...
शहरात स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने रविवारी छापा मारला. यात राष्टÑीय महामार्गावरील खाणावळीत दारू विक्री होत असताना छापा मारून साडेचार हजार रुपयांची दारू जप्त केली. ...
नगरपालिकेने जवळपास तीनशे घरकुलांच्या कामांना मंजुरी दिली असून यातील बहुतांश कामे सुरू झाली आहेत. यात काहींचा पहिलाच हप्ता रखडला असून काहींचे पुढील हप्ते मिळत नसल्याने नगरपालिकेच्या चकरा मारून लाभार्थी हैराण असल्याचे चित्र आहे. ...
पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतील कामे महसूल व जि.प. प्रशासन एकमेकांवर ढकलत असल्याने या कामांना मंजुरीच न मिळाल्याने दीड कोटी रुपयांचा निधी अजूनही पडूनच असल्याचे चित्र आहे. या योजनेत प्रत्येक पंचायत समितीला ३0 लाख रुपये प्राप्त झाले होते. ...
पुलवामा येथे दहशतवादी संघटनेने लष्कराच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात ४९ जवान शहीद झाले. दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांवर केलेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात ठिक -ठिकाणी कडकडीत बंद पाळून पाकिस्तानचे पुतळेही जाळण्यात आले. ...
येथील शासकीय योजनेचे धान्य साठवण्याच्या मुख्य गोदामास शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास आग लागली. गोदामातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच वेगाने हालचाली करून अग्निशामक दलाच्या सहाय्याने नुकसान झाले नाही. मात्र तत्परतेने मोठी हानी टळली आहे. सीसीटीव्ही बं ...
जिंतूर-नांदेड महामार्गावरून बेकायदेशीर क्रुरतेने शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दुल शेख यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शनिवारी पहाटे २ च्या सुमारास पकडून कारवाई ३५ लाखांच्या शेळ्या व मेंढ्यासह ११ वाहने जप्त ...