राग आल्यास ताबडतोब व्यक्त न होता विचार करुन व्यक्त होणे कधीही चांगले. रागात येऊन बोलल्याने माणूस माणसांपासून तुटतो. अशा वेळी विचार करुन व्यक्त झाल्यास त्यातून सकारात्मक परिणाम जाणवतात. त्या घटनेवर विचार केल्यास आपसात तेढ निर्माण होणार नाही, असे मत उद ...
सेनगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांना नियतनापेक्षा जास्त धान्य वितरित केल्याच्या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
यंदा अत्यल्प पावसामुळे गंभीर दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. जवळा बाजार येथील आठवडी जनावरांच्या बाजारात लहाणमोठी ७०० च्या आसपास जनावरे रविवारी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणली होती. ऐरवी ७० ते ८० हजाहरांना विक्री होणारी बैलजोडी रविवारी ३० ते ४० हजारांना विक् ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारमंत्री या नात्याने कामगारांच्या उत्थानासाठी खूप कामे केली आहेत. कामगारांना सुटीची तरतूद त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील महान विधिज्ञ आहेत, असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्या ...
माणसाचा खरा शत्रू राग आहे, त्यामुळे रागाावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. प्रेमाणे व आपुलकीने वागल्यास निश्चित मन शांत राहते. त्यामुळे प्रत्येकांनी रागाचा त्याग करावा. रागामुळे शरीरावर विपरित परिणाम होतात. शिवाय नाहक आजारांना रागामुळे निमंत्रणच मिळते. अस ...
गावठाणाबाहेरील जमिनी, मोकळे भूखंड यांची नोंद नमुना नं. ८ वर करून मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे. अनेक गावामध्ये प्लॉटींगच्या या गोरखधंद्यात लाखोंची उलाढाल होत आहे. ...
समत तालुक्यातील कोठारी येथील १४ वित्त आयोगाच्या निधी वापरात झालेली अनियमीतता झाल्याचे प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून गाजत होते. अखेर या प्रकरणी ग्रामसेवक व्ही.एम. गोरे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली तर सरपंचाच्या विरोधात कार्यवाहीसाठी प्रस्ताव ...
राग हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे, असे म्हटले जाते. कारण होणारी कामे रागामुळे कधी बिघडतील, हे सांगता येत नाही. या रागावर विजय मिळविण्यासाठी मकरसंक्रांतीचा सण तीळगूळ घ्या.. गोड गोड बोला असे सांगून जातो. खरेतर रोजच असे गोड बोलून चांगले काम करण्याचा ...
धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी येथील रामलीला मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून २0 रोजी वाशिम येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चातही समाजबांधव सहभागी होणार आहेत. ...