लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
उन्हाचा पारा गेला ४0 अंशांच्या पुढे - Marathi News |  The heat has gone beyond 40 degrees | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :उन्हाचा पारा गेला ४0 अंशांच्या पुढे

यंदा आधीच दुष्काळी स्थिती असून उन्हाचा पाराही मार्च महिन्यातच ४0 अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे बाष्पीभवनानेही जलसाठ्यांतील पाणी कमी होत असून दुसरीकडे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. ...

माझे दु:ख कोणाला सांगू?- सुभाष वानखेडे - Marathi News |  Tell me about my grief? - Subhash Wankhede | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :माझे दु:ख कोणाला सांगू?- सुभाष वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : खा.राजीव सातव यांनी उमेदवारी नाकारली अन् मला दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांना खूप दु:ख झाले. मीही ... ...

पापमोचणी एकादशीपासून ‘मिठाची’ यात्रा - Marathi News |  'Sweet' journey from Papmono Ekadashi | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पापमोचणी एकादशीपासून ‘मिठाची’ यात्रा

हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव या ठिकाणी १ एप्रिल पापमोचणी एकादशीपासून पंचक्रोशिमध्ये प्रसिद्ध असलेल्या मीठाच्या यात्रेस प्रारंभ होत असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन संस्थानकडून करण्यात आले आहे. ...

तपोवन येथे महिलेचा विनयभंग - Marathi News |     Molestation of woman in Tapovan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तपोवन येथे महिलेचा विनयभंग

औंढा नागनाथ तालुक्यातील तपोवन येथे २८ मार्च शूक्रवार रोजी सकाळी ९ वाजता एका महिलेचा पाठीमागे जाऊन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ...

वारंगा-नांदेड महामार्गावर विचित्र अपघात - Marathi News |  Strange accident on the Varanga-Nanded highway | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वारंगा-नांदेड महामार्गावर विचित्र अपघात

वारंगा फाटा कडून नांदेडकडे लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रेलर कलंडल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. या विचित्र अपघातांमध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. ...

काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर - Marathi News |  On the whirlpool in Congress | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर

लोकसभा मतदारसंघात भाजपमधून आयात करून उमेदवार देण्याची वेळ आलेल्या काँग्रेसला अजूनही सद्बुद्धी आलेली दिसत नाही. उमेदवार सुभाष वानखेडे यांच्यासाठी रविवारी दुपारी साई रिसॉर्ट येथे आयोजित केलेल्या बैठकीला माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकरांनाच निमंत्रण नसल्य ...

इसापूर धरणाच्या पाण्यात बुडून विवाहितेचा मृत्यू - Marathi News |  Dying in the water of Isappur dam, marital death | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :इसापूर धरणाच्या पाण्यात बुडून विवाहितेचा मृत्यू

तालुक्यातील मोरगव्हाण येथील एका विवाहितेचा इसापूर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली. ...

महावितरण कार्यालयास सील - Marathi News |  Seal of the MSEDCL | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महावितरण कार्यालयास सील

गत वीस वर्षांपासून थकीत असलेल्या मालमत्ता कराच्या रकमेची अदायगी न केल्यामुळे शुक्रवारी दुपारी २ वाजता न.पं.ने महावितरण कार्यालयास सील ठोकले. ऐन उन्हाळ्यात शहरासह ५२ गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहरवासियांची चांगलीच फजिती होत आहे. ...

उन्हाळी फळे दाखल, मागणीही वाढली - Marathi News |  Summer fruits, demand increased | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :उन्हाळी फळे दाखल, मागणीही वाढली

व्यवहार मंदावल्याने मरगळलेल्या फळ बाजारात आता उन्हाळी फळांच्या खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. काही फळांचे दर भडकले तर काहींचे उतरले असून ज्युससाठीही वेगळी विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. ...