लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

गोरेगावचे अप्पर तहसील कार्यालय मंजूर - Marathi News |  Upper tehsil office of Goregaon approved | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गोरेगावचे अप्पर तहसील कार्यालय मंजूर

तालुक्यात प्रशासन गतिमान होण्यासाठी गोरेगाव येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा शासन १९ सप्टेंबरला काढला असून अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी दोन पदांना मंजुरीही दिली आहे. ...

२३ रिक्त जागेसाठी २८३ जणांनी दिल्या मुलाखती;नियुक्तीचे आदेश - Marathi News |  Interviews given by 3 persons for 2 vacancies; appointment orders | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :२३ रिक्त जागेसाठी २८३ जणांनी दिल्या मुलाखती;नियुक्तीचे आदेश

आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभागातील जीएनएमच्या २३ रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. ...

तक्रारीनंतर कर्जमाफीचे १९७ प्रस्ताव ठरले पात्र - Marathi News |  After the complaint, 499 loan waiver proposals are eligible | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तक्रारीनंतर कर्जमाफीचे १९७ प्रस्ताव ठरले पात्र

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत २०१७ मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. अशा शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणाची तपासणी करुन कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५ तालुकास्तरीय पीककर्ज तक्रार निवारण समित्यांची स्थापना केली आहे ...

दीड हजाराची लाच स्वीकारताना ग्रामसेवकास पकडले - Marathi News | Gramsevak caught on accepting bribe for one and a half thousand | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दीड हजाराची लाच स्वीकारताना ग्रामसेवकास पकडले

तक्रारदाराकडून दीड हजार लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. ...

वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी औंढ्यात रास्ता रोको - Marathi News |  Stop in the dark for wildlife management | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी औंढ्यात रास्ता रोको

येथील जुन्या बसस्थानकाजवळ वन विभागाच्या कार्यालयासमोरील राज्य रस्त्यावर रिपब्लिकन सेनेच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. ...

प्लास्टिक विक्रेत्यांना दंड - Marathi News |  Plastic sellers fine | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :प्लास्टिक विक्रेत्यांना दंड

शासनाने प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री व वाहतुकीला बंदी घातली असतानाही त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध नगरपालिकेने कारवाई करून ९ हजारांचा दंड लावून प्लास्टिक जप्त केले आहे. ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News |  Torture on a minor girl | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अल्पवयीन मुलीवर अत्याचार

हिंगोली तालुक्यातील खेर्डा येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत आता बाललैंगिक अत्याचारासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा बासंबा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. आरोपीस अटक केली आहे. ...

‘त्या’ बंधा-यांना जि.प. त विरोध - Marathi News |  Those 'brothers' were called to the jeep. So protest | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘त्या’ बंधा-यांना जि.प. त विरोध

काही दिवसांपूर्वी जि.प.च्या जलव्यवस्थापन समितीत ठेवण्यात आलेल्या ७९ कोल्हापुरी बंधाऱ्यांना नाहरकत देण्याच्या ठरावाच्या इतिवृत्ताला आज शिक्षण सभापती संजय देशमुख यांनी विरोध दर्शविला. तसे पत्रही प्रशासनाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...

मुलीस फूस लावून पळविल्याच्या दोन घटना - Marathi News |  Two incidents of seducing a girl | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुलीस फूस लावून पळविल्याच्या दोन घटना

वसमत तालुक्यातील गिरगाव येथे एका मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी ५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपीमध्ये वर्गमित्र, मैत्रिणींचा समावेश आहे. ...