लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

भाजपचे मराठवाड्याकडे विशेष लक्ष; प्रदेश कार्यकारिणीत दिले मोठे प्रतिनिधित्व - Marathi News | Greater representation of Marathwada in BJP's state executive body | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपचे मराठवाड्याकडे विशेष लक्ष; प्रदेश कार्यकारिणीत दिले मोठे प्रतिनिधित्व

भाजप आगामी काळात मराठवाड्यावर अधिक लक्ष देणार असल्याचा संदेशही देण्यात आला आहे. ...

औंढा तालुक्यात धाडसी घरफोडी; २२ तोळे सोन्याचे दागिने चोरले - Marathi News | Daring burglary in Aundha taluka; They stole 22 ounces of gold jewelry | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा तालुक्यात धाडसी घरफोडी; २२ तोळे सोन्याचे दागिने चोरले

कुटुंबातील सदस्य वरील मजल्यावर झोपले असताना झाली चोरी ...

मराठवाड्यात तीन जिल्ह्यांत दमदार पाऊस - Marathi News | Heavy rains in three districts of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात तीन जिल्ह्यांत दमदार पाऊस

नांदेडमध्ये मालेगाव मंडळात अतिवृष्टी झाली. त्याचप्रमाणे पावसामुळे ८ लाख रुपयांचे धान्य ओले झाल्याने नुकसान झाले. ...

संत नामदेवांचे वंशज म्हणून सरकारची दिशाभूल; नर्सी येथील मंदिर समिती अध्यक्षांचा आरोप - Marathi News | Misleading the government as a descendant of Saint Namdeo; Allegation of temple committee chairman | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :संत नामदेवांचे वंशज म्हणून सरकारची दिशाभूल; नर्सी येथील मंदिर समिती अध्यक्षांचा आरोप

इतर दिंड्यांना बसने जाण्याची परवानगी मिळाली. या दिंडीलाच का मिळाली नाही, असा प्रश्न संत नामदेव मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे यांनी केला. ...

२०१९ मधील अवकाळी पावसाचा फटका; पिकांच्या नुकसानीपोटी मराठवाड्याला २४९ कोटी मिळणार - Marathi News | Unseasonal rains in 2019; Marathwada will get Rs 249 crore for crop loss | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :२०१९ मधील अवकाळी पावसाचा फटका; पिकांच्या नुकसानीपोटी मराठवाड्याला २४९ कोटी मिळणार

आॅक्टोबर २०१९ मध्ये ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून राज्याला अवेळी पावसाने झोडपले होते. ...

हिंगोलीला मुसळधार पावसाचा तडाखा; गोरेगाव-सेनगाव रस्त्यावरील पूल वाहून गेला - Marathi News | Hingoli hit by torrential rains; The bridge on the Goregaon-Sengaon road was swept away | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीला मुसळधार पावसाचा तडाखा; गोरेगाव-सेनगाव रस्त्यावरील पूल वाहून गेला

सेनगाव तालुक्यात ४१ मिमी पाऊस झाला असून दोन मंडळांत अतिवृष्टी झाली. ...

हिंगोलीत तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी; जिल्ह्यात २८ मिमी पाऊस - Marathi News | Hingoli receives an average rainfall of 28 mm | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी; जिल्ह्यात २८ मिमी पाऊस

औंढा तालुक्यात सर्वाधिक 28% पर्जन्य झाल्याची नोंद झाली आहे. ...

coronavirus : हिंगोलीची कोरोना रुग्णसंख्या २५१ वर - Marathi News | coronavirus: coronavirus of Hingoli at 251 patients | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :coronavirus : हिंगोलीची कोरोना रुग्णसंख्या २५१ वर

आणखी तीन बाधितांची वाढ ...

आता विनाकारण फिराल तरीही दंड - Marathi News | Now, even if you turn around for no reason, fine in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आता विनाकारण फिराल तरीही दंड

मास्क न वापरले तर २ हजार दंड  ...