उत्तर प्रदेशातील पिडीतेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ औंढानागनाथ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. ...
कळमनुरी तालुक्यातील कोंढुर शिवारातील तब्बल १०७ एकर सरकारी गायरान जमिनीवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून शेती पिकविल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. ...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून समाजानेही शेतकरी बांधवांना मानसिक आधार देवून साथी द्यावी, असे आवाहन कृषी मंत्री दादा भूसे यांनी हिंगोली येथे केले. ...
नांदेड नाक्याजवळ दि. २४ सप्टेंबर रोजी गोंधळ घालणाऱ्या ५ व्यक्तींपैकी दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाठलाग करून अटक केली. संबंधितांकडून तलवार, स्क्रू ड्रायव्हर यासह बँकेचे पासबूक व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ...