येथील एका व्यापाऱ्याला तब्बल ३ कोटी ३५ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. ७ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
दि. ८ रोजी सकाळी पालिकेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी शहरातील भाजीमंडईतील अतिक्रमणे काढून घेत असताना अज्ञात लोकांनी एकच गोंधळ घातला आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली. या गर्दीचा फायदा घेऊन न. प. पाणीपुरवठा विभागातील गजानन हिरमेठ यांना व अन्य एका ...
हिंगोलीवरून नांदेडकडे जाणाऱ्या स्वीफ्ट डिझायर कारने रस्त्यावरून धावत असतानाच अचानक पेट घेतला. आसपासच्या लोकांनी आरडाओरड करून ही बाब चालकाच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे सर्वांचाच जीव बचावला ...
कोरोनाग्रस्त शिक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परंतु प्रेत अंत्यसंस्काराला नेण्यासाठी रूग्णवाहिकाच मिळाली नाही. रूग्णवाहिकेसाठी वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर संतप्त नातेवाईकांनी स्वत:च पीपीई किट घालून एका खाजगी रुग्णवाहिकेतून म ...
उत्तर प्रदेशातील पिडीतेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ औंढानागनाथ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. ...
कळमनुरी तालुक्यातील कोंढुर शिवारातील तब्बल १०७ एकर सरकारी गायरान जमिनीवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून शेती पिकविल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. ...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून समाजानेही शेतकरी बांधवांना मानसिक आधार देवून साथी द्यावी, असे आवाहन कृषी मंत्री दादा भूसे यांनी हिंगोली येथे केले. ...
नांदेड नाक्याजवळ दि. २४ सप्टेंबर रोजी गोंधळ घालणाऱ्या ५ व्यक्तींपैकी दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाठलाग करून अटक केली. संबंधितांकडून तलवार, स्क्रू ड्रायव्हर यासह बँकेचे पासबूक व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ...