लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

किसान सन्मान योजनेच्या बोगस लाभार्थ्यांकडून वसुलीपात्र ५.३० कोटी, वसूल १४ हजार - Marathi News | 5.30 crore recoverable from bogus beneficiaries of Kisan Sanman Yojana, 14 thousand recovered | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :किसान सन्मान योजनेच्या बोगस लाभार्थ्यांकडून वसुलीपात्र ५.३० कोटी, वसूल १४ हजार

किसान सन्मान योजनेत बनावट लाभार्थ्यांचा शिरकाव ...

महामार्गावरील सोयाबीनच्या गंजीमुळे कार उलटली; भीषण अपघातात शिक्षक ठार - Marathi News | The car overturned due to soybean stalks on the highway; Teacher killed in horrific accident | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महामार्गावरील सोयाबीनच्या गंजीमुळे कार उलटली; भीषण अपघातात शिक्षक ठार

रस्त्याच्या कडेला उभारलेल्या सोयाबीनच्या गंजीला लावलेल्या दगडावरुन गेली आणि उलटली. ...

५ नोव्हेंबरपर्यंत करता येणार पदवीधरसाठी ऑनलाईन मतदार नोंदणी - Marathi News | Online voter registration for graduates can be done till November 5 | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :५ नोव्हेंबरपर्यंत करता येणार पदवीधरसाठी ऑनलाईन मतदार नोंदणी

सर्व तालुक्यात तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली आदर्श आचारसंहिता कक्ष, भरारी पथक, व्हिडीओ संनिरीक्षण पथक, चित्रीकरण पथक स्थापन केले जाईल.  ...

कौटुंबिक वाद विकोपाला गेले, सासऱ्याने जावयाला हातपाय बांधून विहिरीत फेकले - Marathi News | Family feud escalated, father-in-law tied Javai's limbs and threw him into a well | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कौटुंबिक वाद विकोपाला गेले, सासऱ्याने जावयाला हातपाय बांधून विहिरीत फेकले

चांगेफळ शिवारातील विहिरीत आढळलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली   ...

हिंगोलीत मंडप डेकोरेटर्स आणि कामगारांचे धरणे - Marathi News | In Hingoli dharane agitation of pavilion decorators and workers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत मंडप डेकोरेटर्स आणि कामगारांचे धरणे

५०० जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा साजरा करण्यास परवानगी देण्याची मागणी ...

जि.प.च्या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण, पण इंटनेटचा खोड्यामुळे पालक, विद्यार्थी हैराण - Marathi News | Online education in ZP schools, but parents, students harass due to internet scam | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जि.प.च्या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण, पण इंटनेटचा खोड्यामुळे पालक, विद्यार्थी हैराण

अनेकाकडे ॲन्ड्राईड मोबाईल नाहीत, तसेच इंटरनेटचा वारंवार हाेणारा खोडा याचाही परिणाम ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर होत आहे.  ...

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी खुद्द एसपीच उतरले मैदानात ! - Marathi News | SP himself came on the field to discipline the traffic of Hingoli ! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी खुद्द एसपीच उतरले मैदानात !

शहरातील मुख्य रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहतुकीस अडथळा हाेताे, शिवाय वाहतूक काेंडीमुळे नेहमीच अपघाताच्या घटना घडतात. ...

दुचाकी-कंटेनर अपघातात कळमनुरी न्यायालयातील क्लर्क जागीच ठार  - Marathi News | Clerk of Kalamanuri court killed on the spot in two-wheeler-container accident | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुचाकी-कंटेनर अपघातात कळमनुरी न्यायालयातील क्लर्क जागीच ठार 

नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर साळवा शिवारात झाला अपघात ...

अंत्यसंस्कार करायचे कुठे? हिंगोली जिल्ह्यात १५६ गावांमध्ये स्मशानभूमीची व्यवस्थाच नाही ! - Marathi News | Where to bury? There is no cemetery system in 156 villages in the Hingoli district! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अंत्यसंस्कार करायचे कुठे? हिंगोली जिल्ह्यात १५६ गावांमध्ये स्मशानभूमीची व्यवस्थाच नाही !

अनेक गावांमधील स्मशानभूमीत टिनशेडची दुरवस्था ...