ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
हिंगोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१, माझी वसुंधरा अभियानात शहरातील आशा ... ...
शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्यासाठी ऑनलाईन नाेंदणी करण्याचे आवाहन कृउबासतर्फे करण्यात आले आहे. नंतरच कापूस विक्रीसाठी आणावा. सध्या सीसीआयची कापूस ... ...