लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

सलग दुसऱ्या दिवशीही मराठा आंदोलकांचा रास्ता रोको - Marathi News | Block the way of Maratha protesters for the second day in a row in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सलग दुसऱ्या दिवशीही मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

हिंगोली जिल्ह्यात मराठा आंदोलक कालपासूनच आक्रमक आहेत. ...

मराठा आरक्षण आंदोलन; बससेवा ठप्प, हिंगोलीत तिन्ही आगारांच्या ९३२ फेऱ्या रद्द  - Marathi News | Maratha Reservation Movement; Bus services stopped, 932 trips of all three Agars in Hingoli cancelled | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षण आंदोलन; बससेवा ठप्प, हिंगोलीत तिन्ही आगारांच्या ९३२ फेऱ्या रद्द 

१६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने करण्यात आली. ...

हिंगोलीत वसमतजवळ बस पेटविली; तर शिरड शहापूर येथे बसवर दगडफेक  - Marathi News | Bus set on fire near Wasmat in Hingoli; So stone pelting on bus at Shirad Shahapur | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत वसमतजवळ बस पेटविली; तर शिरड शहापूर येथे बसवर दगडफेक 

प्रवाशांना खाली उतरवत एसटी बस पेट्रोल टाकून पेटवून दिली. ...

पोलिसांनी दरोड्याचा डाव उधळला; दोघांना घेतले ताब्यात, तिघे निसटले - Marathi News | Police expose robbery plot; Two were taken into custody, three escaped | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलिसांनी दरोड्याचा डाव उधळला; दोघांना घेतले ताब्यात, तिघे निसटले

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; तलवारीसह दरोड्याचे टाकण्याचे साहित्य जप्त ...

मराठा समाजाकडून गोरेगाव कडकडीत बंद; नारायण राणेंच्या प्रतिमेला मारले जोडे  - Marathi News | Goregaon strictly closed by Maratha community; hit by chapple boots to the image of Narayan Rane | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा समाजाकडून गोरेगाव कडकडीत बंद; नारायण राणेंच्या प्रतिमेला मारले जोडे 

जरांगे पाटील यांच्या विषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त फेसबुक पोस्ट प्रकरणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समाज बांधवांकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चपला जोडे मारले ...

तब्बल १३ वर्षांनंतर हिंगोलीत ‘सीसीआय’चे कापूस केंद्र सुरू, प्रति क्विंटल ६९२० रुपयांचा भाव - Marathi News | 'CCI' cotton center opens in Hingoli after 13 years, price Rs 6920 per quintal | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तब्बल १३ वर्षांनंतर हिंगोलीत ‘सीसीआय’चे कापूस केंद्र सुरू, प्रति क्विंटल ६९२० रुपयांचा भाव

पहिल्याच दिवशी ३५७ क्विंटल कापसाची खरेदी ...

साहेब ! वयोमर्यादा संपून जातेय तरीही प्रश्न मार्गी लागेना; अनुकंपाधारकांचे हिंगोलीत उपोषण - Marathi News | Even though the age limit is over, the question does not go away; Fasting in Hingoli by sympathizers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :साहेब ! वयोमर्यादा संपून जातेय तरीही प्रश्न मार्गी लागेना; अनुकंपाधारकांचे हिंगोलीत उपोषण

आश्वासनाशिवाय काहीही हाती लागले नसल्याचे अनुकंपाधारकांचे म्हणणे आहे. ...

...तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उपोषणाचा आमदार तान्हाजी मुटकुळे यांचा इशारा  - Marathi News | ... MLA Tanhaji Mutkule's warning of a hunger strike in the collector's hall | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :...तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उपोषणाचा आमदार तान्हाजी मुटकुळे यांचा इशारा 

मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या शिंदे गट व भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू होते. त्याचा भडका उडणार असल्याची चिन्हे आता दिसू लागले आहेत. ...

हद्दपार आरोपीचा घरीच मुक्काम; पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर नातेवाईकांचा हल्ला - Marathi News | Deported accused stay at home; Relatives attacked the police team that went to arrest | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हद्दपार आरोपीचा घरीच मुक्काम; पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर नातेवाईकांचा हल्ला

वसमत येथील प्रकार; एक कर्मचारी किरकोळ जखमी ...