नांदेड येथील पाटबंधारे मंडळाअंतर्गत नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्याच्या नोंदी घेतल्या जातात. ...
गावातील तरुणांतील वादाचे रूपांतर नंतर एकास चाकू भोसकण्यापर्यंत गेले ...
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या विजयानंतर विधान परिषदेसाठी मुस्लीम समाजातून उमेदवार द्यावा, अशी जोरदार चर्चा होती. त्यादृष्टीने तयारीही केली जात होती. ...
सहकारच्या अपर मुख्य सचिवांचे सुनावणीचे आदेश झाले जारी ...
बचत गटांमधील महिलांना दिलेल्या कर्जाची वसूल केलेली रक्कम हडपल्याचे आले उघडकीस ...
श्वान पथकाने घरापासून काही अंतरापर्यंत माग काढला. परंतु चोरट्यांचा शोध काही लागला नाही ...
या भागात मागील काही काळापासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ...
भूकंपाच्या धक्क्यांनी घाबरून नागरिक रस्त्यावर आले होते. ...
वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे भूकंपाचे केंद्र असल्याचे बोलले जात आहे. ...
मनोज जरांगे यांचे मत; हिंगोलीत माध्यमांशी साधला संवाद. ...