लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

लाकडाने मारहाण करून गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for the husband who killed his pregnant wife by hitting her with a wood | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लाकडाने मारहाण करून गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ...

चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार विद्युत खांबास धडकून शेतात उलटली; तिघे गंभीर जखमी - Marathi News | The speeding car overturned in a field when the driver lost control; Three seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार विद्युत खांबास धडकून शेतात उलटली; तिघे गंभीर जखमी

गुंडा पाटीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरगाव वेगाने जाणारी कार विद्युत खांबाला धडकून शेतात जावून उलटली. ...

विद्यार्थिनींना शाळेकडे घेऊन निघालेल्या बसची भिंतीला धडक; पालकांचा जीव टांगणीला - Marathi News | A bus carrying girl students to school hit a wall of home; Parents' are in tension | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विद्यार्थिनींना शाळेकडे घेऊन निघालेल्या बसची भिंतीला धडक; पालकांचा जीव टांगणीला

सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला ...

नांदेड, हिंगोलीतील सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले इसापूर धरण तुडुंब; दोन गेट उघडले - Marathi News | Isapur Dam, important for irrigation in Hingoli, Nanded; Two gates opened | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड, हिंगोलीतील सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले इसापूर धरण तुडुंब; दोन गेट उघडले

पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ...

नांदेड पाटबंधारे मंडळाअंतर्गत चार जिल्ह्यांतील १४४ पैकी १०९ तलाव तुडुंब - Marathi News | 109 out of 144 lakes flooded in four districts under Nanded Irrigation Board | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नांदेड पाटबंधारे मंडळाअंतर्गत चार जिल्ह्यांतील १४४ पैकी १०९ तलाव तुडुंब

दरवर्षी पावसाळ्यात तलावांमध्ये होणाऱ्या पाणीसाठ्याच्या भरोशावर उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जाते. ...

मराठवाड्यात लोकसभेनंतर वाढले २ लाख ४२ हजार मतदार; १६,८२६ केंद्रांवर होईल मतदान - Marathi News | 2 lakh 42 thousand voters increased in Marathwada after Lok Sabha; 16,826 polling stations for one crore 56 lacks voters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात लोकसभेनंतर वाढले २ लाख ४२ हजार मतदार; १६,८२६ केंद्रांवर होईल मतदान

लोकसभेला शहरी भागात मतदानाचा टक्का घसरला. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे ...

नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यात ऊस लागवड १५ टक्क्यांनी घटली - Marathi News | Sugarcane cultivation in Nanded, Hingoli, Parbhani, Latur districts decreased by 15 percent | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यात ऊस लागवड १५ टक्क्यांनी घटली

यावर्षी ८२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन अपेक्षित ...

आखाडा बाळापूर येथून व्यापाऱ्याचे अपहरण; पोलिसांची दोन पथके तेलंगणा, आंध्रप्रदेशात - Marathi News | Abduction of trader from Akhada Balapur; Two squads of police in Telangana, Andhra Pradesh | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आखाडा बाळापूर येथून व्यापाऱ्याचे अपहरण; पोलिसांची दोन पथके तेलंगणा, आंध्रप्रदेशात

नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्हयांची पोलिस यंत्रणा घेत आहेत शोध; अपहर झालेल्या व्यापाऱ्याच्या नातेवाईकांनी मध्यरात्री आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे ...

महात्मा फुले कर्जमुक्ती योजना: साडेअकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६.७० कोटी जमा - Marathi News | Big relief for eleven and a half thousand farmers; 46.70 crores deposited in the account under Mahatma Phule Debt Relief Yojana | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महात्मा फुले कर्जमुक्ती योजना: साडेअकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६.७० कोटी जमा

कर्जमुक्ती योजने अंतर्गत मिळाला प्रोत्साहनपर लाभ ...