लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
परतीच्या पावसाचा कहर; पुलावरून पाणी वाहत असल्याने ६ गावांचा संपर्क तुटला - Marathi News | the havoc of the return rains; 6 villages were cut off due to water flowing over the bridge | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :परतीच्या पावसाचा कहर; पुलावरून पाणी वाहत असल्याने ६ गावांचा संपर्क तुटला

ओढ्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली ...

घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एक आरोपी अटकेत, ७ च्या मागावर पोलीस यवतमाळकडे - Marathi News | Burglar gang exposed; One accused arrested, police on the chase of 7 to Yavatmal | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एक आरोपी अटकेत, ७ च्या मागावर पोलीस यवतमाळकडे

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : १ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

'आजपर्यंत मुंबईत वाजला नाही, असा डिजे हिंगोलीतून आणलाय'; बांगरांचा आवाज - Marathi News | 'Until now a DJ has been brought from Hingoli, which has not been played in Mumbai', MLA Santosh Bangar on Shivsena dasara melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आजपर्यंत मुंबईत वाजला नाही, असा डिजे हिंगोलीतून आणलाय'; बांगरांचा आवाज

हिंगोलीतून मोठ्या प्रमाणात समर्थक, कार्यकर्ते मुंबईतील बीकेसी मैदानावर आले आहेत. ...

३० हजारांची लाच घेताना सरपंचास पकडले - Marathi News | Sarpanch was caught while accepting a bribe of 30,000 | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :३० हजारांची लाच घेताना सरपंचास पकडले

पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी लागणाऱ्या एनओसीसाठी सरपंचास पथकाने ताब्यात घेतल्यानंतर यात ग्रामसेवकाचाही सहभाग असल्याचा संशय पथकाला आहे. ...

स्मशानभूमीत नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Excitement after body found naked in graveyard in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :स्मशानभूमीत नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

वसमत कवठा मार्गावर आसलेल्या स्मशानभूमीत आज सकाळी स असलम स सरफराज (२०, रा बुखारी तकीया)  या तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळून आला ...

वादळीवाऱ्याचा तडाखा, हिंगोलीत टोलनाकाच उन्मळून पडला, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | storm hits, toll tower in Hingoli was destroyed, fortunately no loss of life | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वादळीवाऱ्याचा तडाखा, हिंगोलीत टोलनाकाच उन्मळून पडला, सुदैवाने जीवितहानी टळली

दोन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने ३० सप्टेंबर रोजी मराठवाडा व विदर्भात पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. ...

पांगारा शिंदे येथे पुन्हा जमिनीतून गूढ आवाज; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण - Marathi News | Mysterious noise from the ground again at Pangara Shinde; An atmosphere of fear in the village | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पांगारा शिंदे येथे पुन्हा जमिनीतून गूढ आवाज; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

जिल्ह्यातील वसमत व औंढा भागातील कुरुंदा, पांगरा व इतर गावांमध्ये अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवतात. ...

बेवारस मृतदेहावर पोलिसांनी नातेवाईक बनून केले अंत्यसंस्कार - Marathi News | The bereft body was cremated by the police as relatives | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बेवारस मृतदेहावर पोलिसांनी नातेवाईक बनून केले अंत्यसंस्कार

बसस्थानक परिसरात २७ सप्टेंबर रोजी ७० वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला होता. ...

हिंगोली जिल्हा परिषदेवर नामुष्की; कंत्राटदाराची रक्कम न दिल्याने साहित्य जप्त - Marathi News | Materials of Hingoli Zilla Parishad seized for non-payment of contractor's amount | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्हा परिषदेवर नामुष्की; कंत्राटदाराची रक्कम न दिल्याने साहित्य जप्त

आज तिसऱ्यांदा जप्ती आदेश घेऊन बेलिफ, संबंधित वादी व त्यांचे वकील जि.प.त धडकले. ...