शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून तरुणाचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

By विजय पाटील | Updated: April 24, 2024 12:11 IST

आरोपीला अटक केल्याशिवाय ठाण्यासमोरून हटणार नसल्याचे नातेवाईक व ग्रामस्थांनी सांगितले.

कुरूंदा (हिंगोली): किरकोळ वादातून ३२ वर्षीय तरुणाचा पोटात चाकू भोसकून खून केल्याची घटना वसमत तालुक्यातील कानोसा येथे २३ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपीला तत्काळ अटक करावी अशी मागणी करत नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात आज सकाळी ठिय्या मांडला. 

कानोसा येथे मंगळवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास रामकीशन तानाजी बेंडे (३२) याच्या पोटात चाकू भोसकला. तसेच छातीवर धारदार शस्त्राने वारही करण्यात आले‌‌. यातच रामकीशनचा मृत्यू झाला. दरम्यान, आज सकाळी मृताच्या नातेवाईकांनी कुरुंदा पोलीस स्टेशन गाठत आरोपीला तत्काळ अटक करावी, अशी मागणी करत ठिय्या मांडला. खूनाची घटना घडून बराच काळ लोटला तरी आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची कोणतीच हालचाल न झाल्याने कानोसा येथील ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. 

दरम्यान, आरोपीच्या शोधात कुरुंदा पोलिसांनी पथक रवाना केले आहे. आरोपीला अटक केल्याशिवाय ठाण्यासमोरून हटणार नसल्याचे नातेवाईक व ग्रामस्थांनी सांगितले. कुरुंदा भागातील नेहरूनगर भागातील आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. मयताच्या शेतातील आखाड्यावर हा प्रकार झाला असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांनी दिली.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी