शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:03 IST

‘माझ्याशी लग्न कर नाही केलंस तर तुला कॅनलमध्ये फेकून देतो. तुझ्या घरच्यांना जिवे मारून तुकडे करतो, दुसऱ्यासोबत लग्न केलस तर तुझ लग्न मोडतो’ अशा धमक्या देत एका अल्पवयीन मुलीवर शेतात नेऊन विनयभंग केला.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : ‘माझ्याशी लग्न कर नाही केलंस तर तुला कॅनलमध्ये फेकून देतो. तुझ्या घरच्यांना जिवे मारून तुकडे करतो, दुसऱ्यासोबत लग्न केलस तर तुझ लग्न मोडतो’ अशा धमक्या देत एका अल्पवयीन मुलीवर शेतात नेऊन विनयभंग केला. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत २५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील दाती येथील एका तरुणाने गावातीलच शिक्षण घेणाºया १७ वर्षीय मुलीला त्रास दिला. तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुला गावाशेजारच्या कॅनलमध्ये फेकून देतो. तुझे भाऊ बहिणीचे तुकडे करून जिवे मारून टाकतो. माझ्याशिवाय इतर कोणासोबत तुझे लग्न झाले तर मी तेथे जाऊन तुझे लग्न मोडतो. असे म्हणून वाईट उद्देशाने मुलीला शेतात नेऊन हात धरुन खाली पाडले व विनयभंग केला. सदर घटना २५ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दाती शिवारातील गावालगतच्या सूर्यवंशी यांच्या शेतात घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फियार्दीवरून आरोपी सोनबा प्रकाश चीत्तेवार विरुद्ध भादंवि कलम ३५४ (अ) (ड), ५०६ व पोस्को कायदा कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि सविता बोधनकर करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी