औंढा येथे १२५ आराेग्य कर्मचाऱ्यांना दिली कोविडची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST2021-02-05T07:55:03+5:302021-02-05T07:55:03+5:30
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, डॉ. गजानन वाशीमकर, ...

औंढा येथे १२५ आराेग्य कर्मचाऱ्यांना दिली कोविडची लस
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, डॉ. गजानन वाशीमकर, डॉ. तृप्ती वाशिमकर, डॉ. राम मोरे, डॉ. रफिक शेख, रेवती पिंपळगावकर आदींची उपस्थिती होती. तसेच रुग्ण कल्याण समिती सदस्य संदीप गोबाडे, महादेव गोरे, ग्रामीण दवाखान्यातील अमृत वळवी, रूपाली रासेकर, नंदा सारंग, अश्विनी काटकर, रत्नमाला खोलगडे, सीमा ढवळे, सचिन तपसे, सचिन शेळके सह सिस्टर व ब्रदर्स हजर होते. लसीकरणासाठी बाळू भोये, किसन चौधरी, विशाल मुळे, नागेश माटे, दशरथ खंदारे, नाथराव जोंधळे, शेख इब्राहिम, रुखमिना क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले. लसीकरणामध्ये डॉ. मुकेश पवार यांनी कोविड -१९ लस घेतलीय. आपणही लस घ्यावी. लसीकरणाची काेणीही भीती बाळगू नये असे सांगितले.
याबाबत औंढा तहसीलदार डाॅ. कृष्णा कानगुले यांना विचारले असता, कोविड -१९ लस बाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. याला बळी न पडता आपण सर्वांनी कोविडचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले. फाेटाे नं. ०२