शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Kalamnuri Parishad Election Result 2025: कळमनुरीचा 'कौल' शिंदेसेनेला! नगराध्यक्षपदी आश्लेषा चौधरी, १३ नगरसेवकांसह एकहाती सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 15:55 IST

कळमनुरीकरांनी दिली शहराची चावी शिंदेंच्या सेनेकडे.

कळमनुरी (हिंगोली): कळमनुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक शिंदेसेनेने मोठे यश संपादन केले आहे. २१ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आश्लेषा वैभव चौधरी यांनी १३८३ मतांच्या फरकाने प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला. विशेष म्हणजे, केवळ नगराध्यक्षच नाही तर नगरसेवक पदाच्या १३ जागा जिंकत शिंदेसेनेने पालिकेत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे.

अशी राहिली मतांची आकडेवारी नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आश्लेषा चौधरी यांनी ५६३५ मते मिळवून प्रथम स्थान पटकावले. त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नुरुन्निसा बेगम यांना ४२५२ मते मिळाली, तर काँग्रेसच्या कौसर बेगम ३२८८ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. भाजपच्या वैशाली कावडे (१६८४) आणि उद्धव सेनेच्या सुवर्णा देशमुख (१२९८) यांना मतदारांनी नाकारल्याचे पाहायला मिळाले.

सभागृहात शिवसेनेचा 'डंका' नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही शिवसेनेने वर्चस्व राखले आहे. कळमनुरीच्या एकूण जागांपैकी १३ जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना सभागृहात कुबड्यांची गरज उरलेली नाही. राष्ट्रवादीला ४, भाजपला २ आणि काँग्रेसला केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले. वंचित, एमआयएम आणि बसपा या पक्षांना मतदारांनी पूर्णपणे नाकारल्याचे दिसून आले.

विकासाच्या नव्या अपेक्षा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत जल्लोष केला. "हा विजय माझा नसून कळमनुरीतील प्रत्येक नागरिकाचा आहे," अशी भावनिक प्रतिक्रिया आश्लेषा चौधरी यांनी विजयानंतर व्यक्त केली. आता कळमनुरी शहराच्या विकासाची गाडी कोणत्या वेगाने धावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kalamnuri Election: Shinde's Sena Wins, Ashlesha Choudhary Elected President

Web Summary : Shinde's Sena secured a landslide victory in Kalamnuri, with Ashlesha Choudhary winning the presidential election by 1383 votes. The party also won 13 councilor seats, gaining a clear majority in the municipal council, sidelining NCP, Congress and BJP.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर