कुष्ठरोग, क्षयरोग संयुक्त रुग्णशोध मोहिमेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:19 IST2021-07-03T04:19:36+5:302021-07-03T04:19:36+5:30

यावेळी भानुदास जाधव, माजी सभापती उत्तम जगताप, सरपंच नरेंद्र इंगळे, बाबाराव जगताप, उपसरपंच शिवप्रसाद जगताप, आनंद जगताप, जिल्हा आरोग्याधिकारी ...

Inauguration of Leprosy, Tuberculosis Joint Patient Research Campaign | कुष्ठरोग, क्षयरोग संयुक्त रुग्णशोध मोहिमेचे उद्घाटन

कुष्ठरोग, क्षयरोग संयुक्त रुग्णशोध मोहिमेचे उद्घाटन

यावेळी भानुदास जाधव, माजी सभापती उत्तम जगताप, सरपंच नरेंद्र इंगळे, बाबाराव जगताप, उपसरपंच शिवप्रसाद जगताप, आनंद जगताप, जिल्हा आरोग्याधिकारी शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र सूर्यवंशी, साहाय्यक जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कैलास शेळके, डॉ. ठोंबरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मिरगुडे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. नामदेव कोरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गट्टू, डॉ. दिवसे, डॉ. दिपके, डॉ. वैशाली मुळे, डॉ. महेश लोंढे, डॉ. लक्ष्मी चारे यांची उपस्थिती होती.

यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांनी वृक्षलागवड मोहिमेची प्रशंसाही केली. प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यातून प्रथम येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यशस्वितेसाठी आरोग्य कर्मचारी चंद्रकांत गायकवाड, महेश घुले, जायभाई, लंगोटे, राठोड, आदींनी पुढाकार घेतला.

फोटो नं. २१

Web Title: Inauguration of Leprosy, Tuberculosis Joint Patient Research Campaign