शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वसमत तालुक्यात पुन्हा भूगर्भातून आवाज येत जमीन हादरली, पांग्राशिंदे गावात आवाज, गावकरी आले रस्त्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 23:22 IST

Hingoli News: वसमत तालुक्यात अधूनमधून भुकंपाचे धक्के जाणवत आहेत‌‌. आज रात्रीही १०:८ मिनिटांनी भूगर्भातून आवाज येत जमीन हादरली आहे. त्यामुळे भीतीपोटी गावकरी रस्त्यावर आले होते.

- इस्माईल जहागिरदारवसमत - तालुक्यात अधूनमधून भुकंपाचे धक्के जाणवत आहेत‌‌. आज रात्रीही १०:८ मिनिटांनी भूगर्भातून आवाज येत जमीन हादरली आहे. त्यामुळे भीतीपोटी गावकरी रस्त्यावर आले होते. काही गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला संपर्क साधला परंतु संपर्क होऊ शकला नाही.त्यामुळे किती रिश्टरचे हादरे आहेत हे मात्र कळायला मार्ग नाही.

पांग्रा शिंदे येथे आवाज येत जमीन हादरली याच प्रकारे गत पाच वर्षा पासुन भुकंपाचे हादरे तालुक्यास बसत आहेत. या धक्कयाची कोठेही नोंद नाही. मात्र भिती व्यक्त केल्या जात आहे. वसमत तालुक्यात गत चार ते पाच वर्षा पासुन भूगर्भातुन आवाज येत जमीन हादरण्याच्या घटना अनेक घडल्या आहेत,तिन ते चार वेळा भुकंपाची नोंद देखील झाली आहे,१७ मार्च रोजी रात्री १०.८ मि पांग्रा शिंदे व परीसरात भुगर्भातुन आवाज येत जमीन हादरली आहे, त्यामुळे गावातील नागरीकांत भीती व्यक्त केल्या जात आहे. यापुर्वीही अनेक वेळा भुगर्भातुन आवाज येत जमीन हादरण्याच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaharashtraमहाराष्ट्र