शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत नालीचे पाणी शाळेत येऊ लागल्यामुळे शाळा भरविली ग्रामपंचायतमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 17:13 IST

मागच्या काही महिन्यांपासून गावातील नालीचे पाणी पहिली ते पाचवी पर्यंत असलेल्या शाळेत येत आहे.

हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील वाकोडी गावापासून जवळ असलेल्या शिवानी ( बु.) येथील नालीचे पाणी शाळेत येऊ लागल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घेत शाळा ग्रामपंचायतमध्ये भरविली. जोपर्यंत नाली बांधून देण्यात येत नाही. तोपर्यंत ग्रामपंचायतमध्ये शाळा भरली जाईल, असेही शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सांगण्यात आले.

मागच्या काही महिन्यांपासून गावातील नालीचे पाणी पहिली ते पाचवी पर्यंत असलेल्या शाळेत येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना तसेच शिक्षकांना या नालीच्या पाण्याचा त्रास होत आहे आणि त्यांना या नालीचा पाणी मुळे आजारही उत्पन्न झाले आहेत. शिक्षण विभाग व ग्रामपंचायतला याबाबत अनेकदा सांगण्यात आले. परंतु याप्रकरणी ना शिक्षण विभागाने दखल घेतली, ना ग्रामपंचायतीने. आज नाली बांधू, उद्यान नाली बांधू, असे म्हणून दिवस दोन्ही विभाग चालढकल करत आहे.त्यामुळे २७ सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा चक्क ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये भरविली.२७ सप्टेंबर रोजी  प्रा.शा. शिवणी येथील व्यवस्थापन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांनी शाळेसमोरून गावातील सांडपाण्याची नाली वाहत आहे. येथे खेळताना विद्यार्थांना शाळेत येताना-जाताना त्रास होत आहे. त्यामुळे  पाय घसरून विद्यार्थी पडत आहेत‌.दुसरीकडे  दुर्गंधी सुटत आहे. 

पाच महिन्यांपूर्वी कळविले...शाळा व्यवस्थापन समितीने पाच महीन्यापासून ग्रामसेवक व सरपंचांना  लेखी व तोंडी सूचना दिली. परंतु  सांडपाण्याची विल्हेवाट लावली नाही. म्हणून २७ रोजी शाळा व्यवस्थापन समिती शिवणी (बु) यांच्या आदेशानुसार ग्रा‌. पं. कार्यालय शिवणी बु. येथे सर्व  पहिली ते पाचविचे वर्ग भरविण्यात आले. आहे.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष कूरूडे, उपाध्यक्ष, गोकर्ना हरण, बंडू सावंत,शिला भालेराव, वंदना भालेराव, शेख, हसीना शेख निजाम व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळा