शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत चोरट्यांनी गणपती मंदिराची दानपेटी फोडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 19:57 IST

तालुक्यातील डिग्रसफाटा येथील सत्यगणपती मंदिरात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री दानपेटी फोडून रोकड लंपास केल्याची घटना घडली

हिंगोली : तालुक्यातील डिग्रसफाटा येथील सत्यगणपती मंदिरात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री दानपेटी फोडून रोकड लंपास केल्याची घटना घडली. तसेच या परिसराती एका फार्म हाऊसवरसुद्धा चोरट्यांनी डल्ला मारून एक लाखांचा मुद्देमाल पळविला. 

तालुक्यातील ग्रामीण ठाणे हद्दीत दिवसेंदिवस चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. २३ जुलै रोजी डिग्रसफाटा परिसरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सत्यगणपती मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास केली. तसेच डिग्रसफाटा परिसरातीलच अ‍ॅड. मनीष साकळे यांच्या फार्म हाऊसवर चोरट्यांनी डल्ला मारत जवळपास एक लाखाचा मुद्देमाल पळवला. 

चोरीच्या घटनेची माहिती मिळताच डिग्रसक-हाळे येथील बीट जमादार पोकळे, पोटे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु दानपेटीत किती रक्कम होती याचा मात्र हिशोब लावण्यात आला नाही, असे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे या गणपती मंदिरातील दानपेटी यापूर्वीही फोडण्यात आली होती अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

टॅग्स :theftचोरीTempleमंदिरHingoli policeहिंगोली पोलीस