हिंगोलीत रंगले कवी संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:27 IST2021-09-13T04:27:51+5:302021-09-13T04:27:51+5:30

कवी संमेलनाचे उद्घाटन भागोराव राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण तर प्रमुख पाहुणे ...

Hingoli Rangale Kavi Sammelan | हिंगोलीत रंगले कवी संमेलन

हिंगोलीत रंगले कवी संमेलन

कवी संमेलनाचे उद्घाटन भागोराव राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून रमेश जाधव, एस. पी. राठोड, के. डी. राठोड, भिकू महाराज, लखुसिंग राठोड, अरुणा बहेनजी, किसन आडे, साधनाताई राठोड, पंकज राठोड, अमोल राठोड, गुलाब जाधव, बंटी राठोड आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल. डी. चव्हाण यांनी तर प्रास्ताविक ॲड. पंजाबराव चव्हाण यांनी केले. यावेळी कवी डॉ. विनायक पवार, प्रा. अरुण पवार, प्रा. शंकर राठोड, नारायण आडे, रतन आडे यांनी कविता सादर केल्या. यशस्वीतेसाठी बाळू राठोड, अशोक पवार, श्याम जाधव, संदीप राठोड, प्रा. चिंतामण जाधव यांनी परिश्रम घेतले.

फोटो नं. ०९

Web Title: Hingoli Rangale Kavi Sammelan