हिंगोली न.प.त दंततपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:27 IST2017-12-29T23:27:22+5:302017-12-29T23:27:31+5:30
येथे न.प.त नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या उपस्थितीत दंत तपासणी शिबीर झाले.

हिंगोली न.प.त दंततपासणी
हिंगोली : येथे न.प.त नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या उपस्थितीत दंत तपासणी शिबीर झाले.
जिल्हा रुग्णालयाचे डॉ.रवी टाले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.वैशाली गिरी, हॉ.स्नेहा गंगासागर, डॉ.धनश्री जिरवणकर, डॉ.प्रणाली गाडगे, डॉ. अंजली इंगोले, रवींद्र तुरुकमाने, राखी पिंपरकर यांनी तपासणी केली. यावेळी सभापती हरिश्चंद्र शिंदे, नगरसेवक शेख निहाल, गणेश बांगर, शेख आरेफ आदींनी तपासणीचा लाभ घेतला. तर अधिकारी-कर्मचाºयांची दंत तपासणी करण्यात आली.