शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जवळा बाजार समितीच्या सभापतींची खुर्ची गेली; १३ विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 14:37 IST

१३ विरुद्ध शून्य! शिवाजी भालेरावांविरुद्ध अविश्वास ठराव 'असा' झाला मंजूर

वसमत (जि. हिंगोली): औंढा नागनाथ तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची असलेल्या जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. सभापती शिवाजी भालेराव यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव सोमवारी (दि. २ मार्च) १३ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला. या दणदणीत निकालामुळे भालेराव यांना सभापती पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

उपविभागीय अधिकारी कार्यालयात खलबतेया अविश्वास ठरावावर चर्चा आणि मतदानासाठी वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात विशेष बैठक बोलावण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. सभागृहात उपस्थित असलेल्या १५ संचालकांपैकी १३ जणांनी सभापतींच्या विरोधात हात वर करून मतदान केले, तर दोन संचालकांनी या प्रक्रियेत तटस्थ राहणे पसंत केले.

नव्या सभापतीकडे सर्वांचे लक्षया निकालाची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अविश्वास ठराव मंजूर झाल्याने जवळा बाजार समितीत आता नव्या सभापतीची निवड कधी होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या सत्तापालटामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jwala Market Committee Chairman Ousted; No-Confidence Motion Passed

Web Summary : Jwala Market Committee Chairman Shivaji Bhalerao lost his position after a no-confidence motion passed 13-0. The motion was debated and voted upon at the sub-divisional office, leading to significant political changes in the region. All eyes are now on the election of the new chairman.
टॅग्स :HingoliहिंगोलीMarket Yardमार्केट यार्डAgriculture Sectorशेती क्षेत्र