शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

Hingoli: सासरवाडीकडे जात असताना दुचाकीचा अपघात; जावयाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:43 IST

बाभूळगाव ते लोन रस्त्यावरील घटना

- इस्माईल जहागीरदारवसमत (जि. हिंगोली) : पूर्णा तालुक्यातील धार येथे सासरवाडीत निघालेल्या पती-पत्नीच्या दुचाकीला बाभूळगाव ते लोन मार्गावर अपघात झाला. या अपघातात दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले. परंतु उपचारादरम्यान जावयाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. 

पळसगाव येथील मुंजाजी मिरकुटे (वय ३९) व त्यांची पत्नी चित्रा मिरकुटे (वय ३५) हे दोघे पूर्णा तालुक्यातील धार येथे दुचाकीवर १५ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास जात होते. परंतु बाभुळगाव ते लोन मार्गावर दोन दुचाकीचा अपघात झाला. यात मुंजाजी मिरकुटे व चित्रा मिरकुटे हे दोघे गंभीर जखमी झाले.  

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, फौजदार एकनाथ डक, जमादार विजय उपरे यांनी गंभीर जखमींना नागरीकांच्या मदतीने वसमत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले. उपचारादरम्यान मुंजाजी मिरकुटे यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोलीDeathमृत्यू