शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत ट्रक व जीपचा भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 10:33 IST

हिंगोलीमध्ये ट्रक आणि जीपच्या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हिंगोली -  कलगाव पाटीजवळ गुरुवारी (20 सप्टेंबर) रात्री उशिरा ट्रक व जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर हिंगोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील उपचारासांठी त्यांना नांदेडमध्ये हलविण्यात आले आहे.  मध्यरात्री 2 वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

भरधाव ट्रकनं (एचआर ६९ ए ६८५५ ) जीपला (एमएच ३७ व्ही २४४४ ) जोरदार धडक दिली.  हा अपघात एवढा भीषण होता की जीपचा चुराडा झाला आहे.  मृतांमध्ये वाशिममधील सहा जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

मृतांची नावे

1.गणेश लक्ष्मण हजारे 

2.नरसिंह सोपान हजारे

3.सतिश नारायण मुरकुटे

4.राजू विष्णू धामणे

5.अनिल गजानन चव्हाण

6. स्वप्नील राम इरतकर अशी मृतांची नावे आहेत.

जखमींची नावे

1. मदन जयाजी चव्हाण

2. सखाराम जिजीब जाधव 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूHingoliहिंगोली