औरंगाबाद येथील घटनेचा हिंगाेलीत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:29 IST2020-12-31T04:29:14+5:302020-12-31T04:29:14+5:30

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांतभैय्या पाटील यांच्या आदेशानुसार युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुलभैय्या लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथे ...

Hingali protests against the incident in Aurangabad | औरंगाबाद येथील घटनेचा हिंगाेलीत निषेध

औरंगाबाद येथील घटनेचा हिंगाेलीत निषेध

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांतभैय्या पाटील यांच्या आदेशानुसार युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुलभैय्या लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथे तरुणीवर झालेल्या अत्याचार घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गणेश बांगर, युवा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुटकुळे, सदस्य शिवशंकर घुगे, शशिकांत वडकुते, अजय कदम, विश्वजित गहिलोत, कैलास खर्जुले, अंकुश जैस्वाल, जितू गहिलोत, प्रणव पवार भाजपा, कृष्णा ठोके, संदीप वाकळे, कृष्णा चौबे, प्रवीण जाधव, गजानन मुंडे, भैय्या पाटील, गजानन घुगे, तौफीक सेठ, गजानन कल्याणकर, वैभव कल्याणकर, संतोष हरणे, पप्पू खिल्लारे, विनोद बेंगाळ, साहिल शेख, बाबा दळवी, सचिन शिंदे, रवि इंगळे, अविनाश मंडले, शिवा खडसे, गोपाल बासटवार, आशिष कुरील, आनंद निधनकर, सागर बगडीया, सुनील मुदिराज आदी उपस्थित होते. या घटनेतील आराेपीला दोन दिवसांत अटक न केल्यास भाजपा युवक मोर्चाच्या वतीने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. फाेटाे नं ०८

Web Title: Hingali protests against the incident in Aurangabad