भिंगीत शिरले पावसाचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 21:42 IST2017-09-17T21:37:53+5:302017-09-17T21:42:14+5:30

जिल्ह्यातील विविध भागात एका दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली.  हिंगोली तालुक्यातील भिंगी येथील दलित वस्तीत पाणी शिरले. 

Heavy rain water | भिंगीत शिरले पावसाचे पाणी 

भिंगीत शिरले पावसाचे पाणी 

हिंगोली  : जिल्ह्यातील विविध भागात एका दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली.  हिंगोली तालुक्यातील भिंगी येथील दलित वस्तीत पाणी शिरले. 


हिंगोली तालुक्यातील बेलोरा गुठ्ठे - आडगाव मुटकुळे मार्गे जाणारा पांदन रस्ता अरुंद रस्त्यावरुन पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे भिंगी येथील दलित वस्तीत पाणी शिरले. संतोष गिते यांनी मळणी यंत्रातून काढलले १५ ते १६ पोते सोयाबीनचे नुकसान झाले. कळमनुरी परिसरातही  सायंकाळी ५ ते ६.१५ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.  संध्याकाळपर्यंत पावसाची रिपरीप सुरूच होती.  

Web Title: Heavy rain water