आयएमए हाॅलला आराेग्यमंत्र्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:25 IST2021-01-04T04:25:00+5:302021-01-04T04:25:00+5:30

यावेळी आयएमए महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, जॉइन सेक्रेटरी डॉ. शिवाजीराव काकडे, माजी आ. गजानन घुगे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, ...

Health Minister visits IMA Hall | आयएमए हाॅलला आराेग्यमंत्र्यांची भेट

आयएमए हाॅलला आराेग्यमंत्र्यांची भेट

यावेळी आयएमए महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, जॉइन सेक्रेटरी डॉ. शिवाजीराव काकडे, माजी आ. गजानन घुगे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, आयएमए हिंगोली अध्यक्ष डॉ. सचिन बगडिया, सचिव डॉ. यशवंत पवार, कोषाध्यक्ष डॉ. नितीन अग्रवाल, सदस्य डॉ. व. द. भाले, डॉ. श्रीराम कंदी, डॉ. अशोक पातूरकर, डॉ. साहेबराव देशमुख, डॉ. लक्ष्मणराव गलांडे, डॉ. बी. एम. बगडिया, डॉ. हंसा बगडिया, डॉ. जयदीप देशमुख, डॉ. किशन लखमावार यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळ बाेलताना म्हणाले की, डॉक्टरांवर होणारे हल्ले करणाऱ्याच्या विरोधात कठोर कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रात वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या निर्णयात आयएमएला विचारात घेण्यात येणार असल्याचे सांगितले. फाेटाे नं. १६

Web Title: Health Minister visits IMA Hall