कळमनुरी येथे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:27 IST2021-01-21T04:27:49+5:302021-01-21T04:27:49+5:30

कळमनुरी : स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार विठ्ठलराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त आमदार संतोष बांगर यांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी नगरसेवक सुभाष ...

Greetings at Kalamanuri | कळमनुरी येथे अभिवादन

कळमनुरी येथे अभिवादन

कळमनुरी : स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार विठ्ठलराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त आमदार संतोष बांगर यांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी नगरसेवक सुभाष बांगर, रामभाऊ कदम, गुड्डू बांगर, ॲड. रवी शिंदे, उत्तमराव शिंदे, संतोष सारडा, अरविंद पाटील, डॉ. दिलीप नाईक, तुकाराम नाईक, सुहास पाटील, शिवराज पाटील, मयूर शिंदे, पिंटू गडदे, रवी शिंदे, अनिल भोरे, अनिल बुर्से, देवराव करे, सुहास मस्के, साहेबराव करे, केशव नाईक, रमेश करनोर, रमेश राऊत, बापुराव खुडे, मधुकर कुरुडे, प्रदीप मस्के, प्रतापराव मस्के, कांतराव मस्के, उद्धव मस्के, दीपक मस्के, विलास मस्के, मारोतराव खांडेकर, देविदास कुरुडे, सावन मस्के, ज्ञानदेव ससे, नारायण गाडे, रामधन राठोड, भारत कुरुडे, बबलू पत्की, शिवा शिंदे, बबलू पंचलिंगे, सुरज डुरके, तुकाराम भुतनर, काशीराव लेकुळे, श्रीहरी हाके, मुकिंदराव होडबे, गणपत पोटे, अक्षय देशमुख, कांता पाटील, ॲड. विश्वनाथ चौधरी, रामराव मस्के, गजानन मस्के, बबन सोनटक्के, विठ्ठल श्रीरसागर, बबन घेनेकर, अक्षय मस्के, गीतकुमार शिंदे, शिवम नाईक आदी उपस्थित हाेते. फाेटाे नं.१२

Web Title: Greetings at Kalamanuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.