शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

अवकाळीमुळे शेतीचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:04 IST

जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले. सोसाट्याच्या वाऱ्यात कैऱ्या गळून पडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले. सोसाट्याच्या वाऱ्यात कैऱ्या गळून पडल्या. अनेक ठिकाणी झाडे उन्मळली. महावितरणचे खांब पडले. प्रशासनाने तहसीलकडून शेती नुकसानीचा अहवाल मागविला आहे.गोरेगाव परिसरात नुकसानगोरेगाव : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरात ४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तुफान वाºयासह तब्बल दीड तास गारांसह पाऊस पडला. यामुळे काढणीस आलेल्या टोळ कांदा बियाणे पिकाची प्रचंड नासाडी झाली. वादळी वाºयामुळे मोठी झाडे कोसळली असून आंब्याच्या कैºया पूर्णत: गारांमुळे पडून नुकसान झाले आहे. शिजवून वाळू घातलेल्या हळदीचे अचानक झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.कनेरगाव वीज खंडितकनेरगाव नाका : ४ एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून असून कनेरगाव, फाळेगाव देवठाणा भोयर कानरखेडा बु., कानरखेडा खु., मोप आदी भागातील शेतकºयांचे केळीचे तसेच सत्र्यांच्या बागाचे व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.फाळेगाव येथील डॉ. सारडा यांच्या शेतातील शाळेची संरक्षक भिंत कोसळली. तर शेतातील आंब्याचे नुकसान झाले आहे. वादळी वाºयामुळे वीजपुरवठा खंडित झाला सायंकाळी उशिरापर्यंत सुरळीत नव्हता. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला अन् विहिरीवर जावून पाणी आणावे लागले.करवाडीत बकºयाचा मृत्यूनांदापूर : कळमनुरी तालुक्यातील नांदापूरअंतर्गत असलेल्या करवाडी येथे ४ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून वादळी वारे पाऊस सुरू झाला. वाºयामुळे शेतकºयांनी एकच धावपळ सुरू झाली. शेतकरी केशव भुगाजी कºहाळे हे काल शेतामध्ये शेळ्या चारत होते. अचानक वारे आणि पाऊस सुरू झाला आणि बकºयाचा जागीच मृत्यू झाला. या शेतकºयाचे अंदाजे तीन ते चार हजारांचे नुकसान झाले.्रपानकनेरगावात पाऊसपानकनेरगाव : येथील परिसरात वातावरणात बदल होऊन गुरुवारी सायंकाळी वीजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली. वादळी वाºयामुळे झाडे उन्मळून पडली. काहींच्या घरावरील टीनपत्रे उडाले. आंब्याचे नुकसान झाले. वाळत ठेवलेली हळद झाकण्यासाठी शेतकºयांची धांदल उडाली. शुक्रवारीही ढगाळ वातावरण कायम होते. बळीराजा हतबल झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती