शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

गोरेगावात अतिक्रमण हटाव मोहीम; मोजणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 12:24 AM

येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात तहसीलदारांनी नियुक्त केलेल्या पथकांमार्फत २ एप्रिलपासून अतिक्रमण धारकांची यादी व जागा मोजमाप सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले. या प्रक्रियेमुळे सामान्य गोरगरीब कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात तहसीलदारांनी नियुक्त केलेल्या पथकांमार्फत २ एप्रिलपासून अतिक्रमण धारकांची यादी व जागा मोजमाप सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले. या प्रक्रियेमुळे सामान्य गोरगरीब कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.गोरेगाव येथील सर्वे नं. १४०, १८८, १९४, १९७, १९८, २११, २५६, ३८९, १४० असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात प्रशासकीय हालचालींना सुरूवात झाली आहे. शासकीय जमिनीवर असलेल्या अतिक्रमणाबाबत अतिक्रमण धारकांचे नावे अतिक्रमण केल्याचे वर्ष, अतिक्रमित क्षेत्र, अतिक्रमित घरातील सदस्य संख्या, अतिक्रमित जागेवरील बांधकामांची स्थिती याबाबतची माहिती तपशील बनविण्यासाठी तहसीलदार वैशाली पाटील यांच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी ग्रामसेवक, महसूल मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल या एकूण ४३ कर्मचाऱ्यांची सहा पथके नेमण्यात आली असून पथकांना सर्वे नं. नेमून दिली आहेत. आदेशानुसार २ एप्रिल रोजी गोरेगाव येथील गांधीनगर भागातून विहित नमुन्यात माहिती जमा करण्याच्या सर्वेक्षणाला सुरूवात झाली. ही माहिती १६ एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश आहेत. गत वर्षी तहसीलदार वैशाली पाटील यांनी गोरेगाव ग्रापंचायत कार्यालयास दोन ते तीन वेळा प्रत्यक्ष भेटी देत अतिक्रमण हटविण्यासंदर्भात कारवाईच्या सूचना दिल्या. प्रसंगी अतिक्रमण धारकांना चांगलीच धास्ती बसली होती. ४० वर्षापासून वास्तव्यास असलेल्या या लोकांवर बेघर होण्याची वेळ येऊ नये, म्हणून डॉ. रवी पाटील यांनी यापूर्वी निवेदनही दिले होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीEnchroachmentअतिक्रमण