शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत राष्ट्रवादीचे शिंदे सेनेविरोधात ‘गद्दार दिवस’ आंदोलन

By विजय पाटील | Updated: June 20, 2023 14:41 IST

हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात करण्यात आले आंदोलन

हिंगोली : शिवसेनेतून फुटून बाहेर पडणाऱ्या शिंदे सेनेला २० जून रोजी वर्ष पूर्ण झाले आहे. त्याविरोधात जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खोकेवीरांच्या वर्षपूर्तीनिमित्त गद्दार दिवस हे आंदोलन करण्यात आले. 

हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी बी.डी. बांगर, सुजय देशमुख, स्वप्नील इंगळे, उमेश देशमुख, शेख एजाज, अमित कळासरे, कमलेश यादव, विशाल खंदारे,  ईश्वर उरेवार, प्रफुल्ल सोनवणे, संतोष साबळे, सुरज वडकुते, अक्षय डाखोरे, तेजस पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी ५० खोके एकदम ओके, आम्ही स्वाभिमानी मराठी, गद्दार पाठवू गुहाटी, महाराष्ट्र त्रस्त, खोके घेवून गद्दार मस्त अशा प्रकारच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

औढा नागनाथ येथे या आंदोलनातबाबासाहेब गायकवाड, संजय दराडे, प्रवीन टोम्पे, गोपाळ मगर, अनंत सांगळे, बबन कदम, सुभाष सांगळे, पंडित चेअरमन, सारंग नागरे, अमोल गीते आदी सहभागी झाले होते.

सेनगाव येथील आंदोलनात रायुकाँ जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, तालुका अध्यक्ष रवींद्र गडदे,  वैशालीताई वाघ, अशोक फासाटे, निखिल देशमुख, अमोल म्हस्के, रावसाहेब गडदे आदी सहभागी झाले होते.

बाळापुरातही आंदोलनकळमनुरी तालुक्यातील आखाडा  बाळापूर येथे महाविकास आघाडी कडून २० जून हा "गद्दार दिवस" म्हणून साजरा करण्यात आला यावेळी बाबूराव वानखेडे, डी. के. दुर्गे, डॉ. वसंतराव पतंगे, शिवाजी शिंदे पुयनेकर, डॉ. संतोष बोंढारे, सोपान बोंढारे, अभिजित देशमुख, बालाजी बोंढारे, डॉ. सूर्यवंशी, सुशील बोंढारे, बालाजी जाधव, गुफ्रांन कुरेशी, अमीन कादरी, शेख जहीर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वसमत येथे घोषणाबाजीवसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गद्दार दिवस आंदोलन केले. यावेळी चंद्रकांत बागल, त्र्यंबकराव कदम, तानाजी बेंडे, राजा कदम, आशीर्वाद इंगोले, मनोज भालेराव, प्रशांत शिंदे, वेदांत जाधव, साई पडोळे, मंगेश बांगर, सरकटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना