शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

वसमत येथे भर रस्त्यात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:59 IST

शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारासोबत वाद झाल्याच्या कारणावरून मोठा राडा झाला. वाद विकोपाला जावून जमावामध्ये हाणामारी झाली. त्यामुळे काही वेळ झेंडा चौक परिसरात गर्दीही झाली होती. मात्र हाणामारीनंतर प्रकरण थंड झाले. दुचाकीस्वाराना अनेकांनी मारहाण केल्याचे वृत्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारासोबत वाद झाल्याच्या कारणावरून मोठा राडा झाला. वाद विकोपाला जावून जमावामध्ये हाणामारी झाली. त्यामुळे काही वेळ झेंडा चौक परिसरात गर्दीही झाली होती. मात्र हाणामारीनंतर प्रकरण थंड झाले. दुचाकीस्वाराना अनेकांनी मारहाण केल्याचे वृत्त आहे.वसमत येथील झेंडाचौक ते पोलीस ठाणे रस्त्यावर रहदारीची कोंडी व वादावादीचे प्रकार वाढले आहेत. मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारासही असाच प्रकार घडला व प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. हाणामारीने काहीवेळ गोंधळाचे वातावरण होते. बघ्यांची गर्दीही झाली होती. मात्र हाणामारी करणारे आपापल्या रस्त्याने निघून गेल्याने प्रकरणावर पडदा पडला. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले होते. मात्र तोवर पांगापांगा झाली होती. राड्याचे नेमके कारणही समजले नाही. बाजारपेठेतील रहदारींची कोंडी वरूनच हा वाद झाल्याचे समजते. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत न जाता थंड झाल्याने घटनेची नोंद झाली नाही व राड्याचे कारण, हाणामारी करणारेही कोण होते हे समजू शकले नाही.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी