शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

अखेर हिंगोली बाजार समितीमध्ये बिनविरोधचा डाव फसलाच; आघाडीतही बिघाडी

By विजय पाटील | Updated: April 20, 2023 18:38 IST

हिंगोली बाजार समितीसाठी १२६ अर्ज वैध ठरले होते. आतापर्यंत ७९ जणांनी माघार घेतली आहे.

हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बिनविरोधचा डाव फसला आहे. आघाडी व युतीच्या नेत्यांनी एकमेकांचे विरोधक असतानाही हातमिळवणी केली असली तरीही राष्ट्रवादीने बंडाचे निशान हाती घेतले आहे. त्यामुळे निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

हिंगोली बाजार समितीसाठी १२६ अर्ज वैध ठरले होते. आतापर्यंत ७९ जणांनी माघार घेतली आहे. आता ४७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. काँग्रेस, भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट यांचा एक पॅनल उभा राहिला आहे. कालपर्यंत एकमेकांचे हाडवैरी असलेले बिनविरोधसाठी एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसत रणनीती आखताना दिसत होते. तर राष्ट्रवादीला मात्र यात स्थानच दिले जात नव्हते. त्यामुळे त्यांनी आधीच तयारी करून कार्यकर्त्यांना अर्ज भरायला लावले होते. तर इतर पक्षातील काही असंतुष्टही गळाला लागणार हे माहिती होते. त्यामुळे या सर्वांना एकत्र करून शेतकरी विकास पॅनल मैदानात उतरविला आहे. काहींनी दोन्ही पॅनलपेक्षा वेगळी चूल मांडत अपक्षाच्या झेंडा हाती घेतला आहे.

 गजानन घ्यार बिनविरोधकृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायतच्या आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून गजानन आनंदा घ्यार यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, भैय्या पाटील गोरेगावकर, उद्धवराव गायकवाड, परमेश्वर मांडगे यांच्या हस्ते गजानन घ्यार यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डHingoliहिंगोलीElectionनिवडणूक