शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांच्या बनावट डिजीटल स्वाक्षरीने वाटले उत्पन प्रमाणपत्र; तब्बल ५१ दिवसांनी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 18:55 IST

उत्पन्न प्रमाणपत्रावर नाव एकाचे तर बारकोड दुसऱ्याचा वापरत कलर प्रिंट काढली

वसमत (हिंगोली) : निराधार वयस्कर व अशिक्षित व्यक्तीचा गैरफायदा घेत तहसीलदारांच्या डिजीटल स्वाक्षरीचे ५२ बनावट उत्पन्न प्रमाणपत्र तयार करत, तहसिल कार्यालयात निराधार योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव दाखल केल्या प्रकरणी ५१ दिवसांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

वसमत शहरासह ग्रामीण भागात दलाल मंडळी मोठ्या प्रमाणात अशिक्षित लोकांची फसवणूक करत फायदा उचलण्यात तरबेज झाले आहेत. श्रावण बाळ योजनेसाठी आलेल्या प्रस्तावांची २९ मार्च रोजी तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी तपासणी केली. त्यांना ५२ निराधार योजनेच्या प्रस्तावात बनावट डिजीटल स्वाक्षरीचे उत्पन्न प्रमाण पत्र दिसून आले. प्रमाणपत्राचा बारकोड नंबर एक आहे. उत्पन्न प्रमाणपत्रावर नाव एकाचे तर बारकोड दुसऱ्याचा वापरत कलर प्रिंट काढुन निराधार योजनेचा फायदा घेण्यासाठी शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले होते.

याप्रकरणी तब्बल ५१ दिवसानंतर बनावट उत्पन प्रमाणपत्र प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अव्वल कारकुन शेख सतार आयुब यांनी १७ मे रोजी रात्री ९ वाजता फिर्याद दिल्यावरुन रमेश साळवे (रा. पंचशील नगर, वसमत)  यांच्या विरुध्द कलम ४२०,४६५,४६८,४७१ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम, फौजदार बाबासाहेब खार्डे, कृष्णा चव्हाण, भगीरथ सवंडकर, महिपाळे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीTahasildarतहसीलदार