जिल्हा परिषदेत विविध पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST2021-02-05T07:52:33+5:302021-02-05T07:52:33+5:30
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, उपाध्यक्ष मनीष साखरे, सभापती रुपाली पाटील, ...

जिल्हा परिषदेत विविध पुरस्कारांचे वितरण
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, उपाध्यक्ष मनीष साखरे, सभापती रुपाली पाटील, फकीरराव मुंडे, बाजीराव जुमडे, रत्नमाला चव्हाण, गटनेता अंकुश आहेर, विठ्ठलराव चोथमल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
राजेंद्र सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. यावेळी २०१९ - २०मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कायाकल्प पुरस्कार, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार, आशा स्वयंसेविका योजना पुरस्कार अशा विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. ठोंबरे, डॉ. जोगदंड, डॉ. पुट्टावार, तुपकरी, अजहर अली आदींची उपस्थिती होती.
कायाकल्प पुरस्कार विजेते
महिला रुग्णालय वसमत, (राज्यात १४व्या स्थानी), ग्रामीण रुग्णालय (३८व्या स्थानी), प्राथमिक आरोग्य केंद्र, पांगरा शिंदे (जिल्हास्तरीय प्रथम), प्राथमिक आरोग्य केंद्र, पोतरा (जिल्हास्तरीय उत्कृष्ट कार्य पुरस्कार), प्राथमिक आरोग्य केंद्र, भांडेगाव (जिल्हास्तरीय उत्कृष्ट कार्य पुरस्कार), प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरेगाव (जिल्हास्तरीय उत्कृष्ट कार्य पुरस्कार)
डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, वरूड चक्रपान (प्रथम), प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, डिग्रस कऱ्हाळे (द्वितीय), प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, जामगव्हाण (तृतीय), प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपळदरी (प्रथम), प्राथमिक आरोग्य केंद्र, पाेतरा (द्वितीय), प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरा (तृतीय), ग्रामीण रुग्णालय, औंढा ना. (प्रथम).
आशा स्वयंसेविका योजना पुरस्कार (जिल्हास्तरीय) सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार : नीता गायकवाड, कुरूंदा (प्रथम), भाग्यरथा शिखरे, भांडेगाव (द्वितीय), आशा सखी पुरस्कार : नंदाबाई कांबळे, कनका (प्रथम), सरस्वती आंभोरे, डोंगरकडा (द्वितीय), गट प्रवर्तक पुरस्कार : स्वाती जगताप, इसापूर रमणा (प्रथम), पंचशिला कांबळे, कुरूंदा (द्वितीय), अर्चना धामणकर, गोरेगाव (तृतीय). तालुकास्तरीय पुरस्कार : सुषमा चिलगर, दुरचना (प्रथम), इंदुमती रणमाळ, धार (द्वितीय), रेखा कदम, रोडगा (प्रथम), अहिल्याबाई अवसरमले, कुरूंदा (द्वितीय), प्रणाली खिल्लारे (प्रथम), संघमित्रा खंदारे (द्वितीय), मुक्ता खुडे, मोरवड (प्रथम), मनीषा पंडित, आखाडा बाळापूर (द्वितीय), सुचिता पांडे, सेनगाव (प्रथम), सीमा पांडे, सेनगाव (द्वितीय). प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर : वर्षा खंदारे, कान्हेगाव (प्रथम), रेश्मा परविन खालेद पठाण, जवळा पांचाळ (प्रथम), छायाबाई फोले, कुंभारवाडी (प्रथम), मीरा गव्हळी, सिंदगी (प्रथम), संघप्रिया नरवाडे, (प्रथम), पद्मीना पाईकराव, बाभळी (प्रथम), संगीता गुजर (प्रथम), जयशिला अंभोरे (प्रथम), मीनाक्षी ढवळे (प्रथम), सुवर्णा मोरे (प्रथम), अनिता मानिकपारखे (प्रथम), लताबाई श्रीखंडे (प्रथम).