शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कयाधू पुनरुज्जीवनाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:59 IST

कयाधू नदी लोकसहभागातून पुनरुज्जीवित करण्यासाठी २१ मार्च रोजी झालेल्या बैठकीत डॉ.राजेंद्र सिंह राणा यांचा कार्यक्रम लोकसहभागातून घेण्याचा निर्धार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कयाधू नदी लोकसहभागातून पुनरुज्जीवित करण्यासाठी २१ मार्च रोजी झालेल्या बैठकीत डॉ.राजेंद्र सिंह राणा यांचा कार्यक्रम लोकसहभागातून घेण्याचा निर्धार करण्यात आला.बुधवारी रात्री महावीर भवन येथे प्रकाश सोनी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी प्रास्ताविक केले. तर दि.३ एप्रिल मंगळवार रोजी मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ.राजेंद्र सिंह राणा हिंगोलीत उपस्थित राहून जिल्ह्यातील जनतेला मार्गदर्शन करून पुढील दिशा दर्शविणार आहेत, असे सांगितले. तर लोकचळवळ उभी राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीत संगीता चौधरी, आशिष वाजपेयी, डॉ.संजय नाकाडे, इम्तिआज खान, कांतप्रसाद गुंडेवार, नंदकिशोर तोष्णीवाल, जि.प.सदस्य डॉ.सतीश पाचपुते, संदेश देशमुख, प्रा. अनिल वाघ यांनीही मते मांडली. तर प्रकाशचंद सोनी यांनी या उपक्रमास भारतीय जैन संघटना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितलेबैठकीत उपस्थितांनी राणा यांचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आर्थिक साह्य करण्याचे जाहीर केले. त्यामध्ये अभियंता संघटना, मिस्लीम मजलीश ए शूरा, आदिवासी युवक कल्याण संघ, कुलस्वामिनी महिला बँक, जैन संघटना, जिल्हा मराठी पत्रकार संघाने सहकार्य करण्याचे जाहीर केले. यावेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.प्रेमेंद्र बोथरा यांनी केले. आभार अभय भरतीया यांनी मानले. यशस्वीतेस सुधाकर महाजन, प्रकाश इंगोले, आशिष पिंगळकर, कुलदीप मास्ट आदींसह कयाधू पुनरुज्जीवन समितीने परिश्रम घेतले.

टॅग्स :riverनदीWaterपाणीagitationआंदोलन