शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी असूनही विजेअभावी पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:24 IST

तालुक्यातील भांडेगाव परिसरात अनेक छोटेमोठे तलाव असून जमिनीचे क्षेत्र पाण्याखाली आहे. परंतु वीज राहत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक जाग्यावरच करपली. महावितरणच्या गलथान कारभाराला कंटाळून अखेर भांडेगाव येथील ग्रामस्थांनी थेट आ. तान्हाजी मुटकुळे यांची भेट घेतली.

ठळक मुद्देग्रामस्थांनी मांडला आमदारांकडे वीजप्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील भांडेगाव परिसरात अनेक छोटेमोठे तलाव असून जमिनीचे क्षेत्र पाण्याखाली आहे. परंतु वीज राहत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक जाग्यावरच करपली. महावितरणच्या गलथान कारभाराला कंटाळून अखेर भांडेगाव येथील ग्रामस्थांनी थेट आ. तान्हाजी मुटकुळे यांची भेट घेतली.मागील दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे अनेक शेतक-यांनी रात्रंदिवस एक करून पिके विहिर व बोअरचे पाणी देत आहेत. परंतु विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शेतकरी वैतागून गेले होते. महावितरणच्या संबधित अधिकारी व कर्मचा-यांना वीज समस्येबाबत वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे ग्रामस्थांनी थेट आ. तान्हाजी मुटकुळे यांची भेट घेतली. यावेळी आ. मुटकुळे यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता औरादे यांनी वीज समस्यां संदर्भात भेट घेतली. भांडेगाव परिसरातील विद्युत सुरळीत करण्याची मागणी केली. यावेळी ग्रामस्थांनी महावितरणच्या गलथान कारभारामुळेच शेतातील पिके करपल्याचे शेतकरी सांगितले. संबधित विद्युत कर्मचारी सुरळीत काम करीत नाही, त्यामुळे कर्मचाºयाची बदली करावी अशी मागणी यावेळी केली. भांडेगाव येथील उत्तमराव जगताप, परमेश्वर मांडगे, संतोष टेकाळे, ग्यानदेव जगताप, चक्रधर जगताप, रमेश जगताप, शंकर जगताप, लक्ष्मण जगताप, गजानन जगताप, तुकाराम जगताप, आनंदा जगताप, सिताराम जगताप, दत्तराव जगताप, विजय इंगोले यांच्यासह १०० च्यावर ग्रामस्थ हिंगोली येथे आले होते. शेतक-यांनी समस्यांचा पाढा वाचून दाखविल्यानंतर आ. मुटकुळे यांनी औरादे यांना धारेवर धरले. वीजपुरठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.

टॅग्स :HingoliहिंगोलीelectricityवीजFarmerशेतकरी