मृत सराफाच्या पत्नीचे हिंगोलीत उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:08 IST2017-12-22T00:08:11+5:302017-12-22T00:08:17+5:30

प्रेतावरील सोने हडप केल्याची तक्रार करून मृत सराफ आशिष टाक यांची पत्नी पूजा यांनी महिला मंडळासह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

The deceased woman's wife started her hunger strike in Hingoli | मृत सराफाच्या पत्नीचे हिंगोलीत उपोषण सुरू

मृत सराफाच्या पत्नीचे हिंगोलीत उपोषण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : प्रेतावरील सोने हडप केल्याची तक्रार करून मृत सराफ आशिष टाक यांची पत्नी पूजा यांनी महिला मंडळासह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकदा वरिष्ठ अधिकारी, मंत्र्यांकडे तक्रारी केल्या. मात्र ऐवज परत मिळाला नसल्याने ठाणेदार व जमादारावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.

Web Title: The deceased woman's wife started her hunger strike in Hingoli