शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या संरक्षक भिंतीचा गज पोटात घुसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:07 IST

संरक्षक भिंतीवर तो केव्हा व का गेला होता? याबाबत तर्कवितर्क

हदगाव (जि. नांदेड) : तामसा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे असलेल्या संरक्षक भिंतीची टोकदार गजाळी पोटात घुसून जगदीश गजानन गजभारे (१४) या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २४ जुलै रोजी घडली़ मयताच्या कुटुंबियांनी शालेय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला आहे.

जगदीश हा आठवीत शिकत होता़  बुधवारी दुपारी दुसऱ्या सत्रातील शाळा भरण्यापूर्वी हा प्रकार शाळेच्या मागे असलेल्या संरक्षक भिंतीजवळ घडला़  शिक्षकांनी ताबडतोब शाळेसमोर असलेल्या पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली़ घटनास्थळ अत्यंत अवघडलेले असल्यामुळे जगदीशला बाहेर काढताना प्रयत्न करावे लागले.  ज्या जागी ही घटना घडली तिथे तो केव्हा व का गेला होता? याबाबत तर्कवितर्क चालू असून भिंतीवर चढल्यानंतर त्याचा पाय घसरला व टोकदार गजाळी पोटात घुसली असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उपचारासाठी नांदेड येथे हलविताना त्याची प्राणज्योत मालवली. 

कारवाईची मागणीजगदीशची आई व नातेवाईकांनी  या घटनेला प्रभारी मुख्याध्यापक व शालेय प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करून जगदीशच्या शवविच्छेदनाला विरोध केला़ त्यामुळे तणाव वाढत गेला़ दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता.

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यूNandedनांदेड