शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या ५ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:21 IST

सेनगाव तालुक्यातील उमरदरीत पती पत्नीच्या भांडणात महिलेच्या डोक्यात लकडाने मारहाण केल्याने तिचा जागीच मृत्य झाल्याची घटना १८ डिसेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध मंगळवारी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : सेनगाव तालुक्यातील उमरदरीत पती पत्नीच्या भांडणात महिलेच्या डोक्यात लकडाने मारहाण केल्याने तिचा जागीच मृत्य झाल्याची घटना १८ डिसेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध मंगळवारी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.सेनगाव तालुक्यातील उमरदरीत विकास पोले (२८) व मीनाक्षी पोले हे दोघे शेतात तूर कापणी करण्याच्या कामासाठी गेले होते. या दोघांमध्ये शेतातील आंब्याच्या झाडा खाली भांडण झाले. यावेळी आरोपी विकास पोले याने पत्नी मिनाक्षीच्या डोक्यात लकडाने मारहाण केली. त्यात ती जागीच मरण पावली.माहेरहून गाडी घेण्यासाठी पैशांची मागणी करुन पती विकास पोले, सासरा श्यामराव पोले, सासू शांताबाई पोळे, दिर बंडू पोले, बालाबाई पोले हे सतत छळ करुन मारहाण करत असल्याचे मयत महिलेचा भाऊ रमेश कोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फियार्दीवरुन औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात सासरच्या पाच जणांविरुद्ध खुनाच्या गुन्ह्यासह इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. बुधवारी सकाळी हिंगोली जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मुलीकडील मंडळींनी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. परंतु पोलीस उपधीक्षक सिद्धेश्वर भोरे व पोनि कुंदनकुमार वाघमारे यांनी आरोपीला अटक केल्याचे सांगितल्यावर प्रेत ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी