शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

CoronaVirus : हिंगोलीला हादरा ! एसआरपीचे तब्बल २५ जवान पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ४७ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 10:00 IST

यातील 20 जवान कोरंटाईन सेंटरमध्ये असून पाच जण आयसोलेशन वार्डात भरती केले आहेत. या सर्व जवानांचे अहवाल पूर्वी निगेटिव्ह आले होते.

ठळक मुद्देएसआरपीच्या एकूण 41 जवानांना आतापर्यंत लागण

हिंगोली: येथील एसआरपीएफचे तब्बल 25 जवान नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एसआरपीच्या एकूण 41 जवानांना आतापर्यंत लागण झाली असून जिल्ह्यातील रुग्णसंख्या 47 वर पोहोचली आहे. 

एसआरपीएफच्या पंचवीस जवानांचे अहवाल आज सकाळी नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 20 जवान कोरंटाईन सेंटरमध्ये असून पाच जण आयसोलेशन वार्डात भरती केले आहेत. या सर्व जवानांचे अहवाल पूर्वी निगेटिव्ह आले होते. एसआरपीच्या एकूण 41 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी तेहतीस जवान मालेगाव येथे तर आठ जवान मुंबई येथे कार्यरत होते. याशिवाय हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील एका युवकाचा नांदेड येथे पॉझिटिव्ह अहवाल आला  आहे. हा युवक पंजाब येथे खाजगी ट्रॅव्हल्सने भाविकांना सोडण्यासाठी गेला होता. 28 एप्रिलला तो नांदेडला परतल्यानंतर आयुर्वेदिक महाविद्यालयात कोरंटाईन केले होते. आज सकाळी त्याचाही अहवाल पॉझिटिव आला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 47 रुग्ण दाखल झाले असून त्यातील एक जण बरा होऊन घरी पोहोचला. सध्या हिंगोली येथे 45 जण उपचाराखाली आहेत. एका जवानास औरंगाबादला हलविले असून नांदेड येथे पॉझिटिव्ह आढळलेला बाळापूर येथील युवक नांदेडलाच उपचार घेत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली