शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘शादी डॉटकॉम’ वरून संपर्क, नोकरीचे आमिष अन् अत्याचार; वसमतमधील लिपिक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:05 IST

‘शादी डॉटकॉम’ वरून संपर्क साधत मैत्री वाढवत केला अत्याचार; याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर (राजुरा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वसमत (जि. हिंगोली) : येथील पंचायत समितीत कार्यरत असलेल्या लिपिकाने ‘शादी डॉटकॉम’ वरून चंद्रपूर जिल्ह्यातील ४४ वर्षीय महिलेशी जवळीकता साधली आणि नंतर चॅटिंग केली. एवढेच काय तिला नोकरीचे आमिषही दाखविले. नोकरीसाठी तिच्याकडून पाच लाख घेतले व तिच्यावर अत्याचारही केला. याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर (राजुरा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या लिपिकास वसमत येथून दुर्गापूर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले.

वसमत पंचायत समितीत कार्यरत असलेला लिपिक राजू गणपत येडणे याने चंद्रपूर जिल्ह्यातील महिलेशी २०२३-२४ दरम्यान ‘शादी डॉटकॉम’ वरून संपर्क साधला. त्यानंतर महिलेशी चॅटिंग केली. प्रेमळ बोलून तिच्याशी जवळीकता साधत तिला नोकरीचे आमिष दाखवले. एवढेच काय नोकरी लावतो, त्यासाठी पाच लाख लागतील, असे म्हणून त्या महिलेकडून पाच लाख घेतले व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर नोकरी लावण्यास लिपिकाने नकार दिला.

नकार देताच महिलेने केली तक्रारकालांतराने लिपिकाने महिलेस नकार दिला. अखेर त्या महिलेने ६ ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर (राजुरा) पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून लिपिक येडणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेदरम्यान दुर्गापूर पोलिस ठाण्याचे फौजदार नरेश उरकुडे यांच्या पथकाने त्या लिपिकास वसमत येथून ताब्यात घेतले. लिपिकास ताब्यात घेण्यासाठी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शिवाजी बोंडले, जमादार गजानन भोपे, अजय पंडित यांनी सहकार्य केले. रात्री त्या लिपिकास घेऊन चंद्रपूर पोलिस पथक दुर्गापूरकडे रवाना झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली