शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलचा मनोरा कोसळून चार घरांचे नुकसान, एकजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 22:19 IST

सेनगाव येथील धोकदायक बनलेला बीएसएनएलचा मनोरा १६ एप्रिल रोजी रात्री साडेसातच्या सुमारास वादळी वा-यामुळे कोसळला.

हिंगोली - सेनगाव येथील धोकदायक बनलेला बीएसएनएलचा मनोरा १६ एप्रिल रोजी रात्री साडेसातच्या सुमारास वादळी वा-यामुळे कोसळला. मनो-याखाली चार घरे दबून एकजण गंभीर जखमी झाला. तर घरातील आठ जणांना सुखरूप बाहेर काढता आले. या दुर्घटनेत मात्र सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.सेनगाव येथील जुने ग्रामीण रूग्णालय, कृउबा परिसरातील बिएसएनएलचा सर्वांत मोठा असलेला २५० फुटाचा धोकदायक मनोरा मंगळवारी वादळी वा-यात कोसळल्याची दुर्घटना घडली. या मनोºयाखाली चार घरे दबल्या गेली. या अपघातात अशोक कांबळे नावाचा इसम गंभीर जखमी झाल्याने त्यास खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. तर दबलेल्या इतर आठ जणांना नागरिकांनी सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या दुघटनेत जनावरेही दबली गेली.हा मनोरा जुन्या ग्रामीण रूग्णालयाच्या दिशेने पडला. मागील अनेक वर्षांपासून धोकदायक मनो-याची साधी दुरूस्तीही करण्यात आली नव्हती. शिवाय मनो-याच्या दुरूस्तीसाठी नागरिकांनी याबाबत नगरपंचयात, तहसील कार्यालय व हिंगोली येथील बिएसएनएलच्या कार्यालयात लेखी कळविले होते. परंतु नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर मंगळवारी झालेल्या वादळी वाºयात मनोरा कोसळला. घटनेची माहिती देण्यासाठी नागरिकांनी बीएसएनएलच्या कर्मचा-यांना दुरध्वनीवरून संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय एक तास उलटूनही प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी उशिरापर्यंत पोहचली नव्हती हे विशेष.  मनो-याखाली अशोक कांबळे, सुनील रणबावळे, दीपक आठवले व अन्य एकजन एकूण चौघांची घरे दबली गेली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaharashtraमहाराष्ट्र