शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

 विहिरी बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला

By विजय पाटील | Updated: September 28, 2023 17:25 IST

कुरुंदा येथील नेहरूनगर मधील युवक नवनाथ लक्षमन कांबळे वय 17 वर्ष हा युवक 26 सप्टेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता होता.

कुरुंदा (हिंगोली) : वसमत तालुक्यातील सुकळी शिवारात कालव्या लगत एका विहिरीत 17 वर्षीय बेपत्ता युवकाचा मृतदेह 28 सप्टेंबर रोजी आढळले असून सकाळपासून मृतदेह काढण्यासाठी दमछाक करावी लागली ,जवळपास 5 तासानंतर मृतदेह काढण्यास यश आले आहे. नेमके काय प्रकार आहे हे मात्र समजले नाही.या प्रकरणी दोन जणांची चौकशी करण्यात आली आहे. 

कुरुंदा येथील नेहरूनगर मधील युवक नवनाथ लक्षमन कांबळे वय 17 वर्ष हा युवक 26 सप्टेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता होता. त्या युवकाचा मृतदेह 28 सप्टेंबर रोजी सुकळी शिवारात कालव्यालगत शेत असलेल्या एका विहिरीत आढळून आला आहे.मृतदेह संशयास्पद स्थितीत विहिरीत होता,पाण्यातून मृतदेह काढण्यासाठी जवळपास 5 तास दमछाक करावे लागले त्यानंतर हा मृतदेह काढण्यास आले ,नेमके कशा प्रकारे या युवकाचा मृत्यु झाला याचा मात्र उलगडा झाला नव्हता.

त्यामुळे या प्रकरणी उलटसुलट चर्चा होत होती,शवविच्छेदनाच्या अहवालनंतर या प्रकरणी मुत्यु कसा झाला याचा उलगडा होईल.बेपत्ता युवकाचा मृतदेह आढल्याने खळबळ उडाली आहे.घटनास्थळी सहा पोलीस निरीक्षक गजानन मोरे,बिट जमादार बालाजी जोगदंड, पोलीस नायक प्रदीप साळूके  आदिनी घटनास्थळी भेट दिली.या प्रकरणी दोन जणांना चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले आहे, युवकाला दगड बांधून विहिरीत टाकण्यात आले होते.त्यामुळे या प्रकरणी कसून चौकशी पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यू