शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत अज्ञात वाहनाच्या धडकेत बँक कर्मचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 16:16 IST

अपघात झाल्यानंतर मृतदेह रात्रभर रस्त्याच्या बाजूला पडलेला होता.

कनेरगाव नाका ( हिंगोली) : कनेरगाव -हिंगोली राज्य महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ३१ मार्च च्या रात्री घडली आहे. अपघात झाल्यानंतर मृतदेह रात्रभर रस्त्याच्या बाजूला पडलेला होता. सकाळी काही वाहतूकदारांच्या ही घटना लक्षात आली.

हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथील पांडुरंग किसन जाधव (३५) असे अपघातातील मृताचे नाव आहे. मयत पांडुरंग जाधव हे कनेरगाव नाका येथील बुलढाणा अर्बन बँकेत गोदाम लिपीक या पदावर कार्यरत होते. ३१ मार्च रोजी बँकेचे कामकाज आटोपून रात्री १० वाजता दुचाकी क्र. एम.एच. ३८ एल. ६८४० ने गावाकडे निघाले. कनेरगाव-फाळेगावच्या दरम्यान हिंगोलीकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. जोरदार धडकेमुळे जाधव रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील दुचाकीचेही मोठे नुकसान झाले.

अपघातानंतर मृतदेह रात्रभर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामध्येच पडून होता. सकाळी रस्त्याने जाणाऱ्या वाहतूकदारांच्या नजरेत अपघात आला. घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मयताची ओळख पटविली. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी हिंगोली ग्रामीणचे पोउपनि पोटे, बीट जमादार राजेश ठोके, बुलढाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक संचेती, कनेरगाव नाका शाखेचे तोष्णीवाल व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जाधव यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूHingoliहिंगोली