औंढा पं.स.त घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:06 IST2017-12-21T00:05:54+5:302017-12-21T00:06:02+5:30

येथील पंचायत समितीत असलेल्या समाजकल्याण विभागांतर्गत चालणाºयात संपूर्ण योजनेचा आढावा समाज कल्याण समितीचे सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता घेतला.

Aunda Pct Review | औंढा पं.स.त घेतला आढावा

औंढा पं.स.त घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : येथील पंचायत समितीत असलेल्या समाजकल्याण विभागांतर्गत चालणाºयात संपूर्ण योजनेचा आढावा समाज कल्याण समितीचे सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता घेतला.
पं.स.त समाजकल्याण समिती सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी समाजकल्याण विभागांतर्गत चालणाºया घरकूल योजना, रमाई घरकूल, शबरी घरकूल यांचा प्रगतीचा अहवाल घेतला. तर मग्रारोहयोअंतर्गत सुरू असलेल्या सिंचन विहिरींचाही आढावा घेतला. यावेळी माजी जि.प.सदस्य गयबाराव नाईक, रमेश जाधव, गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Aunda Pct Review